ETV Bharat / state

कसबा पेठ परिसरात टोळक्‍याकडून १३ वाहनांची तोडफोड - unknown person

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी काही तरुणांनी शस्त्राच्या मदतीने सोमवार पेठ परिसरात ११ आणि कसबा पेठ परिसरात २ वाहनांची तोडफोड केली. या घटनेतील आरोपींची ओळख आणि तोडफोड करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

कसबा पेठ परिसरात टोळक्‍याकडून १३ वाहनांची तोडफोड
author img

By

Published : May 16, 2019, 7:34 PM IST

पुणे - कसबा आणि सोमवार पेठ परिसरामध्ये टोळक्याने 13 वाहनांची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. संशयित आरोपींचा तपास सुरू करण्यात आला आहे.

कसबा पेठ परिसरात टोळक्‍याकडून १३ वाहनांची तोडफोड

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी काही तरुणांनी शस्त्राच्या मदतीने सोमवार पेठ परिसरात ११ आणि कसबा पेठ परिसरात २ वाहनांची तोडफोड केली. या घटनेतील आरोपींची ओळख आणि तोडफोड करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तोडफोड करणाऱ्या तरुणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे अधिक तपास करत आहेत.

Intro:पुणे - कसबा आणि सोमवार पेठ परिसरामध्ये टोळक्याने 13 वाहनांची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला असून, संशयितांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Body:प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी सकाळी काही तरुणांनी शास्त्राच्या मदतीने सोमवार पेठ परिसरात 11 आणि कसबा पेठ परिसरात 2 वाहनांची तोडफोड केली आहे.

या घटनेतील आरोपी यांची ओळख आणि तोडफोड करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, पोलिसांनी सीसीटीवी फुटेजच्या आधारे तोडफोड करणाऱ्या तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे अधिक तपास करत आहेत.

Visuals Sent on Mojo
Kasaba Peth 1 and 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.