पुणे - भारतातल्या सर्वात मोठ्या बौद्ध लेण्यांचा समूह असलेल्या जुन्नरचा जागतिक पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी भरीव विकास निधी द्यावा, अशी मागणी संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष तथा खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांची आज दिल्ली येथे भेट घेऊन केली. या भेटीत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना जुन्नर भेटीचे निमंत्रणही दिले.
जुन्नरच्या बौद्ध लेण्यांचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करा - खासदार गिरीश बापट - जुन्नरची बौद्ध लेणी
भारतातल्या सर्वात मोठ्या बौद्ध लेण्यांचा समूह असलेल्या जुन्नरचा जागतिक पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी भरीव विकास निधी द्यावा, अशी मागणी संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष तथा खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांची आज दिल्ली येथे भेट घेऊन केली. या भेटीत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना जुन्नर भेटीचे निमंत्रणही दिले.
Develop Junnar's Buddhist caves