ETV Bharat / state

Devendra Fadnavis Delhi Visit : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्ली वारी; राजकीय चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis ) पुणे विमानतळावरून दिल्लीला रवाना (Devendra  Fadnavis left for Delhi today) झाले आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन (MLA Mukta Tilak passed away) झाल्याने देवेंद्र फडणवीस हे आज सकाळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नागपूरहून पुण्यात आले. अंत्यदर्शन घेऊन ते एअरपोर्टला रवाना झाले. विधीमंडळाचे अधिवेशन (Winter Session of Legislature) सुरू असल्याने फडणवीस पुन्हा नागपुरला जातील अशी शक्यता होती. मात्र ते दिल्लीला रवाना झालेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ला न जाता दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Fadnavis left for Delhi today
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 23, 2022, 7:51 PM IST

पुणे : आज सकाळी ९ ते १० या वेळेत नारायण पेठेतील त्यांच्या निवास स्थानी आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak passed away) यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले ( Mukta Tilak Funeral) होते. यावेळी विविध राजकीय नेते तसेच स्थानिक नागरिकांकडून पार्थिवाचे दर्शन घेण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis ), पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, चित्रा वाघ यांच्या विविध नेत्यांनी मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली ( Devendra Fadnavis Paid Homage To Mukta Tilak) वाहिली. (Winter Session of Legislature)

देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना : आमच्या सगळ्यांसाठीच हा खूप दुःखाचा दिवस ( BJP Leaders Paid Homage To Mukta Tilak ) आहे. मुक्ता टिळक या आमच्या सहकारी होत्या. त्या कसबा मतदार संघाचे आमदार होत्या. पुण्याच्या सामाजिक राजकीय पटलावर एक अत्यंत संघर्षशील नेतृत्व म्हणून आपण त्यांचा अनुभव घेतला आहे. नगरसेवक, महापौर तसेच आमदार म्हणून जनसामान्यांशी त्यांचे एक कनेक्ट होता आणि शेवटी टिळक घराण्याचा जो वारसा आहे तो वारसा अतिशय समर्थपने त्या निभावत होत्या. मला असे वाटते की गेली 30 वर्ष मुक्ता टिळक या भारतीय जनता पक्षाच्या अतिशय एकनिष्ठ अशा कार्यकर्त्या म्हणून सामान्य कार्यकर्ते पासून ते वेगवेगळ्या पदांपर्यंत त्या पोहोचल्या त्या स्वतःच्या मेहनतीने आणि लोकांशी असलेल्या संपर्काने त्या ते पदापर्यंत पोहचल्या असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.णवीस म्हणाले, देखील उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन : नवी दिल्ली-महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Karnataka Border Dispute). आज दिल्लीतील संसद भवनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. (meeting on border dispute). केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah). यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे उपस्थित होते.

लव्ह जिहाद कायद्यावर फडणवीसांचे मत : महाराष्ट्र सरकार इतर राज्यांनी तयार केलेल्या "लव्ह जिहाद" बाबतच्या कायद्यांचा अभ्यास करून योग्य तो निर्णय ( other states love jihad law study require ) घेईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले ( Devendra Fadnavis over Love Jihad) आहे. श्रध्दा वालकर प्रकरणानंतर सभागृहात राज्यात लव्ह जिहादची उदाहरणे मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. अशी भावना निर्माण झाल्याचे चित्र आहे, असे राज्य विधिमंडळाच्या संकुलात पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.