पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मावळ परिसराची आज (शुक्रवार) पाहणी केली. या वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, तातडीने पंचनामा करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. यावेळी जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळ: नुकसानग्रस्त भागाला अजित पवारांची भेट, तातडीने पंचनामा करण्याचे आदेश - निसर्ग चक्रीवादळ न्यूज
निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पाहणी केली. तसेच तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
नुकसानग्रस्त भागाला अजित पावरांची भेट
पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मावळ परिसराची आज (शुक्रवार) पाहणी केली. या वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, तातडीने पंचनामा करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. यावेळी जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.
Last Updated : Jun 5, 2020, 3:38 PM IST