ETV Bharat / state

लष्कराच्या दक्षिण मुख्यालय 'चीफ ऑफ स्टाफ' पदी ले. जनरल दिपींदर सिंग आहुजा यांची नियुक्ती

भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालय 'चीफ ऑफ स्टाफ'पदी लेफ्टनंट जनरल दिपींदर सिंग आहुजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कराच्यावतीने ही माहिती देण्यात आली

pune
author img

By

Published : Feb 19, 2019, 8:19 PM IST

पुणे - भारतीय लष्कराच्यादक्षिण मुख्यालय 'चीफ ऑफ स्टाफ'पदी लेफ्टनंट जनरल दिपींदर सिंग आहुजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कराच्यावतीने ही माहिती देण्यात आली. त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहून पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

लेफ्टनंट जनरल आहूजा हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए)माजी कॅडेट आहेत. त्यांनी सन १९८१ मध्ये बंगाल सॅपर्समधून आपल्या सेवेची सुरुवात केली होती. त्यांना त्यांच्या सेवेसाठी अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारकावरवीरमरण आलेल्या जवानांना आदरांजली वाहिली असून नुकताच त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालय चीफ ऑफ स्टाफ पदी ले. जनरल दिपींदर सिंग आहुजा यांची नियुक्ती
पुणे - भारतीय लष्कराच्या लष्कराच्या दक्षिण मुख्यालय चीफ ऑफ स्टाफ पदी ले. जनरल दिपींदर सिंग आहुजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लष्कराच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, ले. जनरल आहूजा हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) माजी कॅडेट आहेत. त्यांनी सन 1981 मध्ये बंगाल सॅपर्समधून आपल्या सेवेची सुरुवात केली होती. त्यांना त्यांच्या सेवेसाठी अतिविशिष्ट सेवा मेडलने गौरविण्यात आले आहे.

दरम्यान, त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली असून, नुकताच त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.