ETV Bharat / state

पुण्याच्या मांडवगण फराटा परिसरात परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान, भरपाईची शेतकऱ्यांची मागणी - मांडवगण फराटा अवकाळी पाऊस

खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके तर रब्बी हंगामातील लागवड केलेली पिके परतीच्या पावसाने हिरावून घेतली आहे.  डोळ्यासमोर शेतीचे होणारे नुकसान पाहून शेती करायची तरी कशी? असा प्रश्न परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

पुण्याच्या मांडवगण फराटा परिसरात परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान
author img

By

Published : Nov 5, 2019, 2:22 PM IST

Updated : Nov 5, 2019, 4:56 PM IST

पुणे - गेल्या दहा-बारा दिवसांपासून शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आहे. मोठ्या भांडवली खर्चातून उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुण्याच्या मांडवगण फराटा परिसरात परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान, भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके तर रब्बी हंगामातील लागवड केलेली पिके परतीच्या पावसाने हिरावून घेतली आहे. डोळ्यासमोर शेतीचे होणारे नुकसान पाहून शेती करायची तरी कशी? असा प्रश्न परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

सध्या सर्वत्र रब्बी हंगामाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. तर, काही प्रमाणात भाजीपाला आणि इतर रब्बी पिके लागवडीखाली आहेत. सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मोठ्या भांडवली खर्चातून उभी केलेली पिके पाण्याखाली जाऊ लागल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानाची सरकारच्या माध्यमातून वेळीच भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शेतकरी शेतात काबाड कष्ट करतोय. मात्र, त्याच्या कष्टाची डोळ्यासमोर माती होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे करुन कागद रंगवले जात आहेत. मात्र, या नुकसानीची भरपाई नक्की कधी मिळणार, हे कोणीच सांगायला तयार नाहीत.

Intro:Anc__ गेल्या दहा-बारा दिवसांपासून शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा या परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाच्या आगमन होत असून मोठ्या भांडवली खर्चातुन उभी पिकं पाण्याखाली गेल्याने शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे

Vo_खरीप हंगामातील काढणीला आली पिके तर रब्बी हंगामातील लागवड केलेली पिके परतीच्या पाऊसाची शिकार बनली असुन हातातोंडाशी आलेली हि उभी पिकं खराब होऊन गेल्याने शेतकरी हाताशा झालाय तरुण वयात शेतात काबाड कष्ट करुन शेतात दोन रुपये फायदा होईल या अशेने तरुणाई शेतीकडे वळत आहे मात्र डोळ्यासमोर शेतीचं होणारं नुकसान पहावुन शेती करायची तरी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे

Byte__तरुण शेतकरी

Vo_ मोठ्या प्रमाणात नुसकान होऊ लागले सध्या सर्वत्र रब्बी हंगामाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे तर काही प्रमाणात तरकारी भाजीपाला अशी पिके लागवडीखाली असून सध्या सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मोठ्या भांडवली खर्चातून उभी केलेली पिके आता पाण्याखाली जाऊ लागल्याने शेतकरी मोठा आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यामुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानाची सरकारच्या माध्यमातून वेळीच भरपाई मिळावी अशी मागणी सध्या शेतकरी करत आहे

Byte__महिला शेतकरी

End vo_शेतकरी शेतात काबाड कष्ट करतोय मात्र त्याच्या या कष्टाची डोळ्यासमोर माती होताना दिसत असताना सध्या नुकसानीचे पंचनामे करुन कागद रंगवले जातात मात्र या नुकसानीची नुकसान भरपाई नक्की कधी मिळणार हे मात्र आज कोन सांगायला तयार नाही...Body:...Conclusion:
Last Updated : Nov 5, 2019, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.