पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांवर तातडीचे उपचार मिळावे यासाठी चाकण औद्योगिक वसाहतीमधील म्हाडाच्या इमारतीमध्ये 1 हजार 408 रुग्ण क्षमतेचे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
चाकणमध्ये 1408 रुग्ण क्षमतेचे कोविड रुग्णालय सर्व सुविधांनी सज्ज! - chakan covid 19 update
खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात पुणे मुंबई व इतर परिसरातून अनेक नागरिक आले आहे. कोरोना रुग्ण व त्यांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करून तातडीने उपचार मिळावे यासाठी चाकण महाळुंगे येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये सुसज्ज रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.
चाकणमध्ये 1408 रुग्ण क्षमतेचे कोविड रुग्णालय सर्व सुविधांनी सज्ज!