पुणे - बारामतीतील कोरोनाबाधित भाजी विक्रेत्या रुग्णाचा आज (9 एप्रिल) मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संबंधित कोरोनाबाधित भाजी विक्रेता रुग्णास अगोदरच अर्धांगवायूचा त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होती. सदर रुग्णास रुग्णालयात दाखल करण्यात आलेे होते. मात्र, त्याची प्रकृती खालावत गेल्याने गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
याच रुग्णाच्या कुटुंबातील मुलगा, सून आणि 2 नातींंनाही कोरोनाची बाधा झाली आहे. बारामतीत अशी परिस्थिती असतानाही नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर फिरत आहे. नागरिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घरातच राहणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
बारामतीत कोरोनाचा पहिला बळी - COVID 19 CASES in Pune
संबंधित कोरोना बाधित भाजीविक्रेत्या रुग्णास अगोदरच अर्धांगवायूचा त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी होती. सदर रुग्णास दवाखान्यात दाखल करण्यात आलेे होते. मात्र, त्याची प्रकृती खालावत गेल्याने गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले.