ETV Bharat / state

मान्सून या शुक्रवारनंतर महाराष्ट्रात, मुंबईत १९ ला मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज - MAHARASHTRA

दोन दिवसापासून राज्यात पूर्वमोसमी पावसानेदेखील पाठ फिरवली आहे. मात्र, 19 तारखेला मुंबईत चांगला पाऊस होईल आणि 21 तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसेल, त्यामुळे शेतकऱयांनी काळजीपुर्वक पेरणी करावी, असा सल्ला हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

येत्या शुक्रवारपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येईल
author img

By

Published : Jun 18, 2019, 1:00 PM IST

Updated : Jun 18, 2019, 3:48 PM IST

पुणे - बळीराजासह सर्व महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असलेल्या पावसाची अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 19 तारखेला मुंबईत चांगला पाऊस होईल आणि 21 तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याप्रमाणे अंदाज घेऊनच शेतकऱयांनी काळजीपुर्वक पेरणी करावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

येत्या शुक्रवारपर्यंत मान्सून महाराष्ट्रात होणार दाखल -

महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे, सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या मान्सूनचा प्रवास संथगतीने सध्या सुरू आहे. अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या वायू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला होता. मान्सूनचा अरबी समुद्रावरील प्रवाह अद्यापही मंदच असल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणाम म्हणून पावसाने अपेक्षित चाल केली नसून महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

दोन दिवसापासून राज्यात पूर्वमौसमी पावसानेदेखील पाठ फिरवली आहे. मात्र, 19 तारखेला मुंबईत चांगला पाऊस होईल आणि 21 तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसेल, त्यामुळे शेतकऱयांनी काळजीपुर्वक पेरणी करावी, असा सल्ला हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

जूनच्या शेवटी पेरणीयोग्य वातावरण -

जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीयोग्य वातावरण असेल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेली पेरणी फायदेशीर ठरते, असे प्रयोगातून सिद्ध झाले असल्याचे साबळे यांनी सांगितले.

Intro:mh pun sable on agry 2019 avb 7201348Body:mh pun sable on agry 2019 avb 7201348

Anchor-
महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे, सर्व राज्याच लक्ष लागलेल्या मान्सूनचा प्रवास संथ गतीने सध्या सुरु आहे.. अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या वायू चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला होता... मॉन्सूनच्या अरबी समुद्रावरी प्रवाह अद्यापही मंदच असल्याचे दिसून आले आहेत त्याचा परिणाम म्हणून मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणखीन धास्तावला गेलाय...दोन दिवसापासून राज्यात पूर्वमोसमी पावसाने देखील पाठ फिरवली आहे.मात्र 19 तारखेला मुंबईत चांगला पाऊस होईल आणि 21 तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसेल त्यामुळे शेतकऱयांनी काळजीपुर्वक पेरणी करावी असा सल्ला हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिला आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी योग्य वातावरण असेल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेली पेरणी फायदेशीर ठरते असे प्रयोगातून सिद्ध झाले असल्याचे साबळे म्हणाले
Byte डॉ रामचंद्र साबळे, शेती हवामान तज्ञConclusion:
Last Updated : Jun 18, 2019, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.