ETV Bharat / state

श्वास कोंडलेल्या 'पवने'ला नागरिकांच्या मदतीचा हात

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीत अनेक ठिकाणी जलपर्णींचा विळखा आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही पालिकेकडून अपेक्षेप्रमाणे कामे होत नाहित. यामुळेच शहरातील काही उच्च शिक्षित नागरिकांकडून एकत्र येऊन नदी स्वच्छ करण्याचा वसा घेतला आहे.

उच्च शिक्षित व्यक्तींकडून पवना नदी स्वच्छतेचा वसा
author img

By

Published : Jul 9, 2019, 9:42 PM IST

पुणे - जिल्ह्यातील पवना नदी ही पिंपरी-चिंचवड शहरासाठी जिवनदायिनी आहे. परंतु मागील काही वर्षांपासून पवना नदी प्रदुषणाच्या विळख्यात आहे. त्यामुळेच शहरातील काही डॉक्टर आणि शासकीय कर्मचारी यांनी एकत्र येऊन नदी स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे.

उच्च शिक्षीत व्यक्तींकडून पवना नदी स्वच्छतेचा वसा

नदीत साचलेली घाण, जलपर्णी यामुळे नदीतील जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून नदी स्वच्छ करायची असा पन या नागरिकांनी केला आहे. दररोज सकाळी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम केल्यानंतर हे सर्वजण आपल्या नोकरीवर जातात. हे नागरिक उच्चशिक्षित असून यातील काहीजण डॉक्टर तर काही शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी आहेत. पवना नदीने मोकळा श्वास घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे या नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्या या कामाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.

Intro:mh_pun_05_ teamwork_special_avb_10002Body:mh_pun_05_ teamwork_special_avb_10002

Anchor:- पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीत अनेक ठिकाणी जलपर्णीचा विळखा आहे. कोट्यावधी खर्च करून महानगर पालिकेकडून जलपर्णी काढली जाते. परंतु म्हणावे तशी कामे होताना दिसत नाही. याचमुळे काही डॉक्टर आणि निमशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पवना नदी स्वच्छ करण्याचा वसा घेतला आहे. डॉक्टर आणि शासकीय कर्मचारी नदीमध्ये पोहायला जातात. परंतु, नदीत असणारी घाण, जलपर्णी यामुळे नदीतील जलचर प्राण्यांचे जीव धोक्यात आला आहे.समाजच काही तरी देणं लागतो या भावनेतून नदी स्वछ करायची असा प्रण केला आहे. यामध्ये डॉक्टर देश करे, विश्वास साळुंखे, राजाभाऊ राजमाने, गणेश ननवरे, माताजी गौंड, अग्निशामक अधिकारी अशोक कानडे यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबवली जात आहे. पवना नदीने मोकळा श्वास घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल अस सुशिक्षित व्यक्तीकडून सांगण्यात येत आहे. दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत हे सजक नागरिक जलपर्णी काढण्याचे काम करतात. त्यानंतर आपापल्या नोकरीवर जातात. सर्व व्यक्ती सुशिक्षित असून उच्च शिक्षित आहेत त्यांना समाजाची जाण आहे. त्यामुळे ते करत असलेले काम कौतुकस्पद आहे.

बाईट:- अशोक कानडे- अग्निशमन अधिकारी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.