ETV Bharat / state

Christmas 2022 : पुण्यात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा ; 'या' चर्चचे आहे खास वैशिष्ट्य

author img

By

Published : Dec 25, 2022, 1:06 PM IST

पुण्यात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होत (Christmas celebration in Pune) आहे. पुण्यातील गुरुवार पेठेतील 'द चर्च ऑफ द होली नेम पवित्र नाम देवालय' चर्चमध्ये देखील मोठ्या उत्साहाने ख्रिसमस साजरा होत (Pavitra Naam Devalaya Church in Pune) आहे. हा 137 वर्ष जुना चर्च आहे. या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे येथे १३७ फूट उंच असा मनोरा (Holy Name Pavitra Naam Devalaya Church) आहे.

Christmas 2022
ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा
पुण्यात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा

पुणे : २५ डिसेंबरला जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला (Christmas celebration in Pune) जातो. या दिवशी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करून मित्र- मंडळींना केक भरवून आनंद साजरा करतात. पुणे शहरात विविध चर्चमध्ये मोठ्या उत्साहात ख्रिसमस हा सण मोठ्या उत्सहात साजरा केला जात आहे. मध्यरात्रीपासून चर्चमध्ये विविध कार्यक्रमानंतर सकाळपासून देखील चर्चमध्ये विविध संस्कृती तसेच प्रार्थनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पुण्यातील गुरुवार पेठेतील 'द चर्च ऑफ द होली नेम पवित्र नाम देवालय' चर्चमध्ये देखील मोठ्या उत्साहाने ख्रिसमस साजरा केला (Christmas 2022 ) गेला.

येशू ख्रिस्तचा जन्मदिवस : खरंतर, येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस साजरा केला (Christmas celebration) जातो. बायबल या धार्मिक ग्रंथानुसार येशू हा देवाचा मुलगा आहे. मात्र, येशूच्या जन्मतारखेचा उल्लेख कुठेही आढळत नाही. बायबलमध्ये ही येशूच्या जन्मातिथीचा उल्लेख केला नाही. तरीही २५ डिसेंबरला येशू ख्रिस्तचा जन्मदिवस साजरा केला जातो. दिवसभर विविध प्रार्थनांच्या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील विविध चर्चमध्ये आयोजित करण्यात आले (Pavitra Naam Devalaya Church in Pune) होते.

मराठी ख्रिस्ती मंडळी : आम्ही देखील आमच्या चर्चमध्ये ख्रिसमस सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा (Pune Christmas 2022) करतो. लहान मुलांना गिफ्टचे वाटप, गरीब आणि विधवा महिलांना साडी वाटप, तसेच दिवसभर विविध कार्यक्रम आमच्या इथे आयोजित करण्यात येतात. गुरुवार पेठेतील 'द चर्च ऑफ द होली नेम पवित्र नाम देवालय' चर्च हा 137 वर्ष जुना चर्च असून पहिले मराठी ख्रिस्ती मंडळी असणारा हा चर्च आहे. या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे येथे १३७ फूट उंच असा मनोरा आहे. यात 8 बेल असून संपूर्ण आशियाई खंडात सप्तसुरांवर वाजणाऱ्या घंटा या चर्चला लाभल्या आहे. अशी माहिती यावेळी या चर्चचे सचिव मनोज येवलेकर यांनी (Holy Name Pavitra Naam Devalaya Church) दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.