ETV Bharat / state

'पवारांनी चंपा म्हणल्यावर राज ठाकरेंनी काहीतरी नवीन म्हणावं'

author img

By

Published : Oct 18, 2019, 11:38 AM IST

Updated : Oct 18, 2019, 1:15 PM IST

अजित पवारांनी चंपा म्हटल्यावर राज ठाकरे यांनी दुसरे काही तरी मला म्हणायला हवे होते, अशी कोपरखळी मारत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.

चंद्रकांत पाटील

पुणे - राज ठाकरे यांना मी प्रगल्भ समजत होतो. मात्र, ते शरद पवार जी लाईन देतात तिला घेऊन बोलत आहेत. अजित पवारांनी मला चंपा म्हटले लगेच राज ठाकरे यांनी मला चंपा म्हटले त्याचा मला राग नाही. मात्र, एवढा प्रगल्भ नेता अजित पवारांनी चंपा म्हटल्यावर राज ठाकरे यांनी दुसरे काही तरी मला म्हणायला हवे होते, अशी कोपरखळी मारत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.

बोलताना चंद्रकांत पाटील

आम्ही बोललो तर महागात पडेल हे विरोधकांनी विसरू नये. प्रचाराची पातळी किती खालच्या पातळीवर नेले. मात्र, मी तसे करणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. गुरुवारी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांकडे टीका करायला विरोध करायला मुद्दाच नाही. त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यभरात महायुतीच्या कमीत कमी 220 जागा निवडून येणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज ठाकरे चांगले व्यक्ती आहेत. पण, शरद पवार सांगेल ते बोलतात असा टोला पाटील यांनी लगावला.

हेही वाचा - 'म्हशीपेक्षा रेडकू मोठं कसं?' शिखर बँकप्रकरणी अजित पवारांची भाजपवर टीका

Intro:राज ठाकरेंना प्रगल्भ समजत होतो मात्र पवार देतील तीच लाईन घेऊन ते बोलतात - चंद्रकांत पाटीलBody:mh_pun_01_chandrakant_patil_on_raj_thajre_avb7201348

anchor
राज ठाकरे यांना मी प्रगल्भ समजत होतो मात्र ते शरद पवार जी लाइन देतात तिला घेऊन बोलत आहेत अजित पवारांनी मला चंपा म्हटले लगेच राज ठाकरे यांनी मला चंपा म्हटले त्याचा मला राग नाही मात्र एवढा प्रगल्भ नेता अजित पवारांनी चम्पा म्हटल्यावर राज ठाकरे यांनी दुसरं काही तरी मला म्हणायला हवे होते अशी कोपरखळी मारत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आम्ही बोललो तर महागात पडेल हे विरोधकांनी विसरू नये प्रचाराची ची पातळी किती खालच्या पातळीवर नेले मात्र मी तसे करणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले गुरुवारी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला विरोधकांकडे टीका करायला विरोध करायला मुद्दाच सुटलेला नाही त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्या चे चंद्रकांत पाटील म्हणाले राज्यभरात महायुतीच्या कमीत कमी 220 जागा निवडून येणार आहेत त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे राज ठाकरे चांगले व्यक्ती आहेत पण शरद पवार सांगेल ते बोलतात असा टोला पाटील यांनी लगावला
Byte चंद्रकांत पाटीलConclusion:
Last Updated : Oct 18, 2019, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.