ETV Bharat / state

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणार - चंद्रकांत पाटील

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणार असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

author img

By

Published : Jun 25, 2019, 5:37 PM IST

Updated : Jun 25, 2019, 7:21 PM IST

अजित पवारांचा आणि सुप्रिया सुळेंचा पराभव करणार - चंद्रकांत पाटील

पुणे - २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणार असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यासाठी दर १५ दिवसांनी बारामतीला जाणार असून, मतदारसंघातील कमकुवत दुव्यावर काम करणार असल्याचेही पाटील म्हणाले. 'आपकी बार 220 पार' हाच नारा या विधानसभेला असल्याचे पाटील म्हणाले.

तसेच आगामी विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती निश्‍चित झालेलीच आहे. जागावाटपाबाबत 50-50 चा फॉर्मुला हाच मूळ गाभा असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

अजित पवारांचा आणि सुप्रिया सुळेंचा पराभव करणार - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील आज पुण्यातील पिंपरी येथे बोलत होते. जागा वाटपाबाबत बैठकीला बसल्यानंतर कुठली जागा कुणाला सोडायची याबाबत चर्चा करून तोडगा काढला जाईल असेही पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी हुरळून जाऊ नका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या असतात. विधानसभेवेळी लोक वेगळा विचार देखील करत असतात. त्यामुळे गाफील राहू नका असा सल्लाही पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

या विधानसभेला आपकी बार 220 पार हाच नारा असल्याचं पाटील यावेळी म्हणाले लोकसभा निवडणुकीत 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप युतीला आघाडी आहे त्यामुळे दोनशे वीस चा आकडा युती पार करेल असा विश्वास त्यांनी यावेळी..

Intro:mh pun chandrakant patil on politics 2019 avb 7201348Body:mh pun chandrakant patil on politics 2019 avb 7201348

anchor
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव करता आला नाही याचे शल्य आहे मात्र 2024 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे यासाठी दर पंधरा दिवसांनी बारामतीला जाणार आणि या लोकसभा मतदार संघातील कमकुवत दुव्यावर काम करणार आल्याचे पाटील म्हणाले तसेच आगामी विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती निश्‍चित झालेलीच आहे जागावाटपाबाबत 50 50 चा फॉर्मुला हाच मूळ गाभा असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितला आहे ते पुण्यातल्या पिंपरी येथे बोलत होते जागा वाटपाबाबत बैठकीला बसल्यानंतर कुठली जागा कुणाला सोडायची याबाबत चर्चा करून तोडगा काढला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले पिंपरीमध्ये भाजप पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी हुरळून जाऊ नका लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या वेगवेगळे असतात विधानसभे वेळी लोक वेगळा विचार देखील करत असतात त्यामुळे गाफील राहू नका असा सल्लाही पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला या विधानसभेला आपकी बार 220 पार हाच नारा असल्याचं पाटील यावेळी म्हणाले लोकसभा निवडणुकीत 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप युतीला आघाडी आहे त्यामुळे दोनशे वीस चा आकडा युती पार करेल असा विश्वास त्यांनी यावेळी..
Byte चंद्रकांत पाटील, पालकमंत्री पुणेConclusion:
Last Updated : Jun 25, 2019, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.