पुणे - सह्याद्री पर्वत रांगांमध्ये भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. भीमा नदीवर असणारा चासकमान जलाशय 75 टक्के भरला आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
चासकमान जलाशय ७५ टक्के भरला, भीमा नदी वाहतेय दुथडी भरून
भीमा नदीवर असणारा चासकमान जलाशय 75 टक्के भरला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहिला तर लवकरच धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे.
भीमा नदीवर असणारा चासकमान जलाशय 75 टक्के भरला आहे
पुणे - सह्याद्री पर्वत रांगांमध्ये भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. भीमा नदीवर असणारा चासकमान जलाशय 75 टक्के भरला आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
Intro:Anc__ सह्याद्री पर्वत रांगांमध्ये भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर वाढला असून भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे त्यामुळे भीमानदीवर असणारा चासकमान जलाशय आता 75 टक्के भरले असून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे
गेल्या 24 तासात पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भिमा नदीने रौद्ररूप धारण केले आहे नदीपात्रात असणारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे भीमा नदीवरील सर्व बंधारे वापरण्यासाठी धोकादायक असल्याने या बंधाऱ्यावर कोणीही वाहतूक व येणे-जाणे करू नये त्यातुन धोका निर्माण होऊ शकतो
सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहिला तर लवकरच धरण 100 टक्के भरेल भरण्याची शक्यता आहे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे गावागावातील ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे रस्ते पुलावरून पाणी जात असल्याने नागरिकांनी धोकादायक ठिकाणांहून प्रवास करू नये असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहेBody:...Conclusion: