ETV Bharat / state

Cats Sterilization : 'या' शहरात कुत्र्यांप्रमाणेच मांजरींची नसबंदी ; नोंदणीलाही सुरुवात - पुण्यात मांजरींची नसबंदी

पुणे महापालिकेच्या माध्यमातून कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला (Cats Sterilization like dogs) आहे. मांजरींचा उपद्रव कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत (Cats Sterilization in Pune) आहे.

Cats Sterilization
मांजरींची नसबंदी
author img

By

Published : Dec 2, 2022, 1:08 PM IST

पुणे : पुणे महापालिकेच्या माध्यमातून कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला (Cats Sterilization like dogs) आहे. मांजरींचा उपद्रव कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत (Cats Sterilization in Pune) आहे. आत्तापर्यंत महापालिकेच्या माध्यमातून तब्बल 404 मांजरीची नसबंदी करण्यात आली आहे.

नसबंदी शस्त्रक्रिया बंधनकारक : पुणे महापालिकेने आता कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या प्राणी कल्याण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्यसंस्थाना आता कुत्र्यांप्रमाणेच भटक्या मांजरीचींही नसबंदी शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे. या निर्देशाची अंमलबजावणी करत पुणे महापालिकेने कुत्र्यांप्रमाणेच मांजरीची ही नसबंदी सुरू केली आहे. आत्तापर्यंत शहरातील 404 मांजरांची नसबंदी करण्यात आली (Cats Sterilization like dogs in Pune) आहे.

प्रतिक्रिया देताना अधिकारी

कार्यालयात नोंदणी : रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या मांजरांना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केली जात आहे. यानंतर त्यांना पुन्हा सोडले जाते आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट आणि भटक्या मांजरी फिरतात. भटक्या कुत्र्यांप्रमाणे मांजरी देखील पुणेकरांसाठी उपद्रव ठरत आहेत. यामुळेच पुणे महापालिकेने मांजरांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मांजरींची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबत कुत्र्यांप्रमाणे मांजरीचेही रजिस्ट्रेशन करण्याचे काम सुरू आहे. महापालिका तसेच क्षेत्रीय कार्यालयात नोंदणी करण्यात येत (Cats Sterilization) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.