ETV Bharat / state

Navale Bridge Accident : नवले ब्रीज अपघातप्रकरणी गुन्हा दाखल; मध्य प्रदेशचा चालक फरार - Case registered in Navale Bridge accident

नवले अपघातप्रकरणी गुन्हा दाखल ( case registered in accident case ) मनीलाल यादव चालकावर ( Manilal Yadav driver ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक हा मध्य प्रदेशचा आहे. कालरात्री झालेल्या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे.

Navale Bridge Accident
नवले अपघातप्रकरण
author img

By

Published : Nov 21, 2022, 1:24 PM IST

पुणे नवले अपघातप्रकरणी गुन्हा दाखल ( case registered in accident case ) मनीलाल यादव चालकावर ( Manilal Yadav driver ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक हा मध्य प्रदेशचा आहे. कालरात्री झालेल्या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चालक फरार असुन चालकाचा शोध सुरू आहे. ( Navale Bridge Accident )

ब्रेक फेल झाल्याने चाळीस गाड्यांचा अपघात : पुणे मुंबई हायवे वरील पुण्यातील नवले ब्रिजवरती काल एका ट्रकने ब्रेक फेल झाल्याने चाळीस गाड्यांचा अपघात झालेला होता. चाळीस ते पन्नास गाड्या एकमेकावर आढळलेल्या होत्या आणि अभिषेक अपघातामध्ये चार जण जखमी तर तीस ते पस्तीस लोक किरकोळ जखमी झाले होते. त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशन अग्निशामक दल रेस्क्यू करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्या सर्व लोकांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यात गंभीर 4 जण आहेत. 30 ते 35 लोक किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे .

Navale Bridge Accident
नवले अपघातप्रकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली दखल : अपघाता झाल्यानंतर या अपघाताची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली होती आणि तातडीने मदत कार्य पोहोचवा आणि जे जोशी आहेत त्यांच्यावर कार्यवाही करा जोशी कोण आहे याचा शोध घ्या असे आदेश दिले होते त्यानंतर लगेच हा गुन्हा दाखल चालकावर दाखल झालेला असेल सिंहगड पोलीस पुढील तपास करत आहेत चालक मात्र ही घटना घडल्यानंतर फरार झालेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.