ETV Bharat / state

Zomato Delivery Boy Death : अखेर बेपत्ता झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृतदेह नाल्यात आढळला - कोंढवा पोलीस स्टेशन

तीन दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या एका 31 वर्षीय झोमॅटो डिलिव्हरी बॉय बेपत्ता (missing Zomato delivery boy) झाला होता. याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे तशी तक्रार ही दाखल होती. आज या डिलिव्हरी बॉयचा मृतदेह नाल्यात (Body of missing Zomato delivery boy found in drain) आढळून आल्याची घटना घडली आहे. (Zomato Delivery Boy Death) (Latest News from Pune)

Zomato Delivery Boy Death
Zomato Delivery Boy Death
author img

By

Published : Oct 21, 2022, 5:14 PM IST

Updated : Oct 21, 2022, 6:03 PM IST

पुणे : तीन दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या एका 31 वर्षीय झोमॅटो डिलिव्हरी बॉय बेपत्ता (missing Zomato delivery boy) झाला होता. याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे तशी तक्रार ही दाखल होती. आज या डिलिव्हरी बॉयचा मृतदेह नाल्यात (Body of missing Zomato delivery boy found in drain) आढळून आल्याची घटना घडली आहे. संजय कुमार यादव वय 31 असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. (Zomato Delivery Boy Death) (Latest News from Pune)

मृतक संजय कुमार यादव
मृतक संजय कुमार यादव

नाल्यात आढळला मृतदेह - संजय कुमार यादव याच्या कुटुंबायांनी तो तीन दिवसापूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार कोंढवा पोलीस स्टेशन येथे केली होती. संजय कुमार यादव हे झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करायचा, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली होती. त्या माहितीच्या आधारे संजय कुमार यादव याचा शोध सुरू असताना आज कोंढवा महंमदवाडी येथील अर्चना परॅडाईजजवळ असलेल्या नाल्यामधे यादव यांचा मृतदेह आढळून आला आहे.

शवविच्छेदनासाठी मृतदेह रवाना - सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दलाला वर्दी मिळाली होती की कोंढवा, महंमदवाडी, अर्चना परॅडाईज जवळ नाल्यामधे (ओढा) एका इसमाचा मृतदेह आहे. त्यानंतर तो मृतदेह ससून येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल आल्यानंतर नेमके मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.

Last Updated : Oct 21, 2022, 6:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.