ETV Bharat / state

पुन्हा काही नेते भाजपच्या वाटेवर; शरद पवारांनी मानसिक तयारी ठेवावी - चंद्रकांत पाटील

इतर पक्षातील नेत्यांना ईडीची भिती दाखवून भाजपमध्ये आणले जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. मात्र, त्यांनी शिवसेनेतून छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांना पळवले होते. त्यावेळी ईडीचा वापर केला होता का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

पुन्हा काही नेते भाजपच्या वाटेवर; शरद पवारांनी मानसिक तयारी ठेवावी - चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Aug 2, 2019, 6:13 PM IST

पुणे - राष्ट्रवादीमधून ३ आमदार भाजपमध्ये आल्याचा धसका शरद पवारांनी घेतला आहे. मात्र, आता आणखी लोक पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे शरद पवारांनी मानसिक तयारी ठेवावी, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. शहरातील श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने चंद्रकांत पाटील यांचा वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

पुन्हा काही नेते भाजपच्या वाटेवर; शरद पवारांनी मानसिक तयारी ठेवावी - चंद्रकांत पाटील

इतर पक्षातील नेत्यांना ईडीची भिती दाखवून भाजपमध्ये आणले जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. मात्र, त्यांनी शिवसेनेतून छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांना पळवले होते. त्यावेळी ईडीचा वापर केला होता का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जाईल -
भाजपमध्ये सुरू असलेल्या मेगाभर्तीमुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, अशी चर्चा केली जात आहे. मात्र, भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात नाही. त्यांना योग्य ती संधी दिली जात असल्याचे पाटील म्हणाले. तसेच भाजपमध्ये प्रवेश देताना नेत्यांना पारखून प्रवेश दिला जात आहे, असेही सांगायला ते विसरले नाहीत. भाजपप्रवेशामुळे उमेदवारांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे युती होणार नाही, अशा चर्चा रंगल्या आहे. मात्र, भाजप-सेनेची युती होणारच आहे, असे ठामपणे त्यांनी सांगितले.

कुठल्याही पद्धतीने निवडणूक घेतल्यास भाजपच जिंकेल -
ईव्हीएम मशीनसंदर्भांमध्ये विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. मात्र, निवडणुकीसाठी कुठल्या पद्धतीने मतदान घ्यायचे? हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. भाजप बॅलेट पेपरच नाहीतर हात वर करून मतदान घेण्याच्या पद्धतीला देखील तयार आहे. कुठल्याही पद्धतीनुसार मतदान घेतले तरी भाजपच जिंकेल, असा दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढणार -
पक्षाने दिलेला आदेश मी पाळच असतो. पक्षाने निवडणूक लढवण्यास सांगितले तर महाराष्ट्रात कुठूनही निवडणूक लढवणार असल्याचे पाटील म्हणाले. तसेच आजपर्यंत कुठलीही निवडणूक हरलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक सुद्धा जिंकेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:mh_pun_01_chandrkant_patil_on_politics_aVb_720348Body:mh_pun_01_chandrkant_patil_on_politics_aVb_720348

anchor
राष्ट्रवादी काँग्रेस मधून तीन आमदार भाजपमध्ये आल्याचा एवढा धसका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी घेतला आहे आता तर आणखीन लोक येणार आहेत त्यामुळे शरद पवारांनी मानसिक तयारी ठेवावी असा खोचक टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे भाजपमध्ये लोक येत असताना किडी आणि आयटी ची भीती दाखवल्याचा आरोप शरद पवार करत आहेत मात्र ज्या वेळेस छगन भुजबळ नारायण राणे गणेश नाईक यांना घेतलं त्यावेळेस भावनिक आवाहनाला प्रतिसाद असं आणि आम्ही घेतलं तर वेडी ची भीती दाखवली असे पवार म्हणत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते सध्या भाजपमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंग मुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होईल अशी चर्चा केली जाते मात्र भाजप मध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात नसून त्यांना योग्य ती संधी दिली जाते आहे आणि भाजप मध्ये सुद्धा प्रवेश देताना त्याने त्यांना तावून-सुलाखून नच आम्ही पक्षात घेत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले भाजपमधल्या इन्कमिंग मुळे उमेदवारांची संख्या वाढल्याने युती होणार नाही असंही बोललं जातं मात्र भाजप आणि शिवसेनेची युती ही होणारच आमची 200 जागा लढवण्याची तयारी असली तरीदेखील
युती होईलच असं चंद्रकांत पाटील यांनी ठामपणे सांगितले आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून आणखी लोक भाजपमध्ये प्रवेश करतील असे सूतोवाच देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले ईव्हीएम मशीन संदर्भांमध्ये विरोधकांकडून आरोप केले जात आहेत मात्र निवडणुकीसाठी कुठल्या पद्धतीने मतदान घ्यायचे हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे भाजप बॅलेट पेपरच काय आवाजी मतदान हात वर करून मतदान यासारख्या पद्धतीला देखील तयार आहे आणि त्यावेळेस देखील भाजपच जिंकेल असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले विधानसभा निवडणूक लढवणार का या प्रश्नावर बोलताना पक्ष जो आदेश देईल तो मी पाळत असतो पक्षाने जर निवडणूक लढवण्यास सांगितले तर महाराष्ट्रात कुठूनही निवडणूक लढण्यास तयार आहे आणि जिंकूनही येईल असा विश्वास व्यक्त करत आज पर्यंत कुठलीच निवडणूक हरलो नाही असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले
Byte चंद्रकांत पाटील , प्रदेशाध्यक्ष
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.