ETV Bharat / state

सीएए विरोधात निदर्शने करणाऱ्यांविरोधात खासदाराच्या मुलाची तक्रार - पुण्यात सीएए विरोधात निदर्शने, गिरीश बापटांच्या मुलाची तक्रार

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या मुलाने सीएए, एनआरसी विरोधात निदर्शने करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. निदर्शकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

BJP MP Girish Bapat son files complaint against anti CAA protestors
सीएए विरोधात निदर्शने करणाऱ्यांविरोधात खासदाराच्या मुलाची तक्रार
author img

By

Published : Jan 20, 2020, 12:09 PM IST

पुणे - पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या मुलाने सीएए, एनआरसी विरोधात निदर्शने करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. निदर्शकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

pune
सीएए विरोधात निदर्शने करणाऱ्यांविरोधात खासदाराच्या मुलाची तक्रार

गौरव बापट यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर निदर्शने करणाऱ्यांविरुद्ध ही तक्रार देण्यात आली आहे. तक्रार अर्ज आला असला तरी याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

Intro:Pune:-
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या मुलाची सीएए, एनआरसी विरोधात निदर्शनं करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार..गौरव बापट यांची डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार..निदर्शकांनी घोषणाबाजी केली, त्याचबरोबर भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा तक्रारीत आरोप..

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर निदर्शन करणाऱ्या निदर्शकांच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे..यासाठी निदर्शकांना परवानगी दिल्याची पोलिसांची माहिती..तक्रार अर्ज आला असला तरी याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही...Body:।।।Conclusion:।।।

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.