ETV Bharat / state

उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज नाही - अनिल शिरोळे

पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो मान्य असून पक्ष सांगेल त्याप्रमाणेच काम करत राहणार असल्याचे शिरोळे म्हणाले.

गिरीश बापट यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर शुभेच्छा देताना अनिल शिरोळे
author img

By

Published : Mar 23, 2019, 4:31 PM IST

पुणे - भाजपचे नेते अनिल शिरोळे यांना लोकसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यावर बोलताना, उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज होण्याइतका मी कमजोर नसल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलताना अनिल शिरोळे

भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या गिरीश बापट यांचे अनिल शिरोळेंनी अभिनंदन केले. पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो मान्य असून पक्ष सांगेल त्याप्रमाणेच काम करत राहणार असल्याचे शिरोळे म्हणाले. गिरीश बापट यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर पुण्यातल्या भाजप कार्यालयात अनिल शिरोळे यांनी बापट यांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन त्यांनी गिरीश बापट यांचे अभिनंदनही केले.

Intro:mh pune 05 23 shirole on bapat avb 7201348Body:mh pune 05 23 shirole on bapat avb 7201348

anchor
उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होणे इतका कमजोर मी नाही असे सांगत भाजपचे पुण्यातील विद्यमान खासदार आणि यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेले भाजप चे नेते अनिल शिरोळे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या गिरीश बापट यांचे अभिनंदन केले आहे पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो मान्य असून पक्ष सांगेल त्याप्रमाणेच काम करत राहणार असे अनिल शिरोळे म्हणाले गिरीश बापट यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर पुण्यातल्या भाजप कार्यालयात अनिल शिरोळे यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली पुष्पगुच्छ देऊन त्यांनी गिरीश बापट यांचे अभिनंदनही केलं
Byte अनिल शिरोळे, विद्यमान खासदारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.