ETV Bharat / state

Kirit Somaiya : महाविकास आघडीच्या नेत्यांच्या धमाक्यामुळे एक घरी बसला आणि दुसरा जेलमध्ये गेला - किरीट सोमय्या

author img

By

Published : Dec 26, 2022, 4:37 PM IST

किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर टीका (Kirit Somaiya on Sanjay Raut) केली. महाविकास आघडीच्या नेत्यांच्या धमाक्यामुळे एक घरी बसला आणि दुसरा जेलमध्ये गेला असे वक्तव्या त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ( One sat at home and other went to jail statements ) कले. किरीट सोमय्यांची मुक्ता टिळक यांच्या घरी भेट दिली. यावेळी महाविकास आघाडीकडून दिशा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचेही सोमय्या ( Mahavikas Aghadi Govt suppress Disha case ) म्हटले.

kirit somayya
किरीट सोमय्या
किरीट सोमय्यांची संजय राऊतांवर टीका

पुणे : संजय राऊत यांनी बॉम्ब फोडणार अस जे वक्तव्य केले ( Sanjay Raut statement against BJP ) आहे. त्याबाबत सोमय्या यांना विचारले असता ते म्हणाले की 1 जानेवारीपासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच वाक्य सांगत (Kirit Somaiya on Sanjay Raut) आहे. यांच्या या धमाक्यात एक जण घरी बसला आणि दुसरा जेलमध्ये गेला असे यावेळी सोमय्या (One sat at home and other went to jail statements) म्हणाले. तसेच शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष सरकार राज्यात आहे. त्या शिंदे गटातील आमदारांवरील आरोपाबाबत देखील मी कोणतीही तक्रार मागे घेतलेली ( Kirit Somaiya criticize Mahavikas Aghadi leaders ) नाही. असे देखील यावेळी सोमय्या म्हणाले.

मुक्ता टिळक यांच्या घरी भेट : पुण्यात आज किरीट सोमय्या यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी सांत्वन भेट दिली यावेळी ते बोलत ( Kirit Somaiya Visit Mukta Tilak House ) होते. सध्या अधिवेशन सुरू असून आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर किरीट सोमय्या यांना विचारल असता ते म्हणाले की हसायला येत नाही का कारण सर्वच लोक आत्ता हसायला लागले आहे.लोकांना मिमिक्री आवडते. ते सर्वांना आत टाकणार त्यांचे सरकार जेव्हा होत तेव्हा त्यांनी काय नाही केले. माझ्या विरोधात तर 12 फर्जी एफआयआर दाखल केले. पण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात दमडीची हिंमत नाही की त्यांनी माझ्या विरोधात एक कागद दाखल करू शकले. त्यामुळे ते आत्ता जे बोलत आहे ना त्यावर लोक हसत आहे.

उद्धव ठाकरे सरकारने प्रकरण दाबले : दिशा प्रकरणाबाबत सोमय्या यांना विचारले असता ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना प्रकरण दाबण्यात ( Mahavikas Aghadi Govt suppress Disha case ) आले. मी फडणवीस यांना विनंती करणार आहे की या बाबत त्यांनी जनतेला माहिती द्यावी. असे देखील यावेळी राहुल शेवाळे यांच्या प्रकरणाबाबत विचारले असता सोमय्या म्हणाले की पुरावे असतील तर जाऊ द्या त्यांना पोलिस ठाण्यात राहुल शेवाळे संदर्भात त्यांनी स्वतः स्पष्टता केली आहे. संजय राऊत उद्धव ठाकरे यांना का नाही ( Kirit Somaiya criticize Sanjay Raut ) विचारत. गेली १ वर्ष ही तक्रार आहे मग ठाकरे यांनी काय केले.असे देखील यावेळी सोमय्या म्हणाले.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.