ETV Bharat / state

शिरुर लोकसभेची जागा भाजपला द्यावी; कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजप निरिक्षकांची मागणी

जिल्ह्यातील शिरुर लोकसभा हा मतदार संघ मोठा प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणुन ओळखला जाऊ लागला आहे. या मतदारसंघात भाजप शिवसेना युती झाल्यानंतर राजकिय वर्तुळात शिरुर लोकसभेची जागा भाजपाला मिळावी, यासाठी हलचाली सुरू झाल्या आहेत.

pune
author img

By

Published : Feb 22, 2019, 9:32 PM IST

पुणे - जिल्ह्यातील शिरुर लोकसभा हा मतदार संघ मोठा प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणुन ओळखला जाऊ लागला आहे. या मतदारसंघात भाजप शिवसेना युती झाल्यानंतर राजकिय वर्तुळात शिरुर लोकसभेची जागा भाजपाला मिळावी, यासाठी हलचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या १० वर्षापासून शिरुर लोकसभा हा मतदार संघ शिवसेनाचा लोकसभेसाठी बाल्लेकिल्ला झाला आहे.

pune

या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, सक्षम पर्यायी उमेदवार उभा रहात नसल्याने शिवसेना खासदार शिवाजी आढळराव यांची शिरुर मतदार संघावर पकड वाढत आहे. आता शेतकऱयांचे प्रश्न, पुणे-नाशिक रेल्वे, विमानतळ, पुणे-नाशिक महामार्ग या प्रकल्पावरुन खासदार शिवाजी आढळराव यांना जनतेतून प्रश्न विचारले जात असल्याने, जनतेतुनच शिवसेनेवर नाराजी असल्याचे भाजपकडुन बोलले जात आहे. भाजप-शिवसेना युतीतून ही जागा भाजपला देण्यात यावी, अशी मागणी भाजप निरीक्षक शिवाजी भुजबळ यांनी केली, ते चाकण येथे कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.

भाजपची गेल्या ५ वर्षापासून शिरुर लोकसभा मतदारसंघात ताकद वाढत चालली आहे. हडपसर विधानसभा, शिरुर विधानसभा, भोसरी विधानसभा, राजगुरुनगर, आळंदी नगरपरिषद, जिल्हापरिषद पंचायत समिती अशा अनेक ठिकाणी भाजपने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद शिरुर लोकसभा मतदार संघात वाढली आहे. त्यामुळे भाजप शिरुर लोकसभा ही जागा सहज जिंकून देईल, असा विश्वास अतुल देशमुख यांनी व्यक्त केला. दरम्यान शिरुर लोकसभेची युतीची जागा भाजपाला दिल्यावर सलग ३ वेळा निवडून येणाऱ्या शिवाजी आढळराव यांचे काय? असाही प्रश्न या निमित्ताने उभा राहील.

undefined

Intro:Anc__पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा हा मतदार संघ मोठा प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणुन ओळखला जाऊ लागला आहे या मतदारसंघात भाजप शिवसेना युती झाल्यानंतर राजकिय वर्तुळात शिरुर लोकसभेची जागा भाजपाला मिळावी यासाठी हलचाली सुरु झाल्या आहे

गेल्या दहा वर्षापासुन शिरुर लोकसभा हा मतदार संघ शिवसेनाचा लोकसभेसाठी बाल्लेकिल्ला झाला झाला त्यातुन या जागेवर राष्ट्रवादी कॉग्रेस वर्चस्व मिळविण्यासाठी आतोनाथ प्रयत्न करत आहे मात्र सक्षम पर्यायी उमेदवार उभा रहात नसल्याने शिवसेना खासदार शिवाजी आढळराव यांची शिरुर मतदार संघावर पकड वाढत आहे मात्र आता शेतक-यांचे प्रश्न,पुणे-नाशिक रेल्वे,विमानतळ,पुणे-नाशिक महामार्ग या प्रकल्पावरुन खासदार शिवाजी आढळराव यांना जनतेतुन प्रश्न विचारले जात असल्याने जनतेतुनच शिवसेनेवर नाराजी असल्याचे भाजपाकडुन बोलले जात आहे त्यामुळे भाजप शिवसेना युतीतुन हि जागा भाजपाला देण्यात यावी अशी मागणी भाजप निरिक्षक शिवाजी भुजबळ यांनी केली ते चाकण येथे कार्यकर्ता बैठकीत बोलत होते

भाजपाची गेल्या पाच वर्षापासुन शिरुर लोकसभा मतदार संघात ताकद वाढत चालली असुन हडपसर विधानसभा, शिरुर विधानसभा,भोसरी विधानसभा,राजगुरुनगर,आळंदी नगरपरिषद, जिल्हापरिषद पंचायत समिती अशा अनेक ठिकाणी भाजपाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे त्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपाची ताकद शिरुर लोकसभा मतदार संघात वाढली आहे त्यामुळे भाजप शिरुर लोकसभा हि जागा सहज जिंकुन देईल असा विश्वास अतुल देशमुख यांनी व्यक्त केला

दरम्यान शिरुर लोकसभेची युतीची जागा भाजपाला दिल्यावर सलग तीन वेळा निवडुन येणाऱ्या शिवाजी आढळराव यांचे काय असाही प्रश्न या निमित्ताने येतोच.Body:..Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.