ETV Bharat / state

कोंढवा दुर्घटनेचा 8 दिवसांत अहवाल सादर करू - बाळा भेगडे

8 दिवसांत कोंढवा दुर्घटनेचा अहवाल सादर करू, अशी माहिती बाळा भेगडे यांनी दिली.

author img

By

Published : Jul 22, 2019, 10:28 PM IST

8 दिवसांत कोंढवा दुर्घटनेचा अहवाल सादर करु - बाळा भेगडे

पुणे - कोंढवा आणि आंबेगाव येथे भिंत पडून झालेल्या दुर्घटनेला तीन आठवडे उलटूनही अद्याप प्रशासनाकडून राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात आलेला नाही. याबाबत मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना विचारले असता, आणखी 8 दिवसांत याबाबतचा अहवाल देऊ, अशी माहिती त्यांनी दिली. सोमवारी पुण्यात झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात बाळा भेगडे बोलत होते.

8 दिवसांत कोंढवा दुर्घटनेचा अहवाल सादर करु - बाळा भेगडे

तीन आठवडे उलटूनही याबाबत अहवाल दिलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार याबाबत गंभीर आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोंढवा आणि आंबेगाव येथे घडलेल्या घटनेत भिंत कोसळून तब्बल 21 जणांचा जीव गेला होता.

Intro:mh pun 02 bhegde on collapse avb 7201348Body:mh pun 02 bhegde on collapse avb 7201348

Anchor-
पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव येथे भिंत पडून घडलेल्या दुर्घटनेला तीन आठवडे उलटूनही अद्याप प्रशासनाकडून राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात आलेला नाही. याबाबत मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना विचारले असता आणखीन आठ दिवसात याबाबतचा अहवाल देऊ अशी माहिती त्यांनी दिली. सोमवारी पुण्यात झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात बाळा भेगडे बोलत होते... तीन आठवडे उलटूनही याबाबत अहवाल दिलेला नाही त्यामुळे राज्य सरकार याबाबत गंभीर आहे का नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कोंढवा आणि आंबेगाव येथे घडलेल्या घटनेत तब्बल एकवीस जणांचा जीव गेला होता.
Byte- बाळा भेगडे, मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.