ETV Bharat / state

Arun Gawli : अरुण गवळींनी पाठवली अमेझॉन, व्हॉईस मीडियासह 'डिस्कवरी'ला नोटीस - Money Mafia web series

'मनी माफिया' या ( Money Mafia web series ) वेबसिरीजमधील अरुण गवळीच्या ( Arun Gawli ) आक्षेपार्ह फुटेजवरून अमेझॉन, व्हॉईस मीडिया, डिस्कव्हरीला कायदेशीर नोटीस ( Arun Gawli sent notice to Amazon, ) बजावण्यात आली आहे. गवळी यांचे वकील आशिष पाटणकर, प्रतीक राजोपाध्ये यांच्या मार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

Arun Gawli
Arun Gawli
author img

By

Published : Nov 27, 2022, 3:51 PM IST

पुणे - मनी माफिया' या वेब सिरीजमध्ये ( Money Mafia web series ) अरुण गवळी ( Arun Gawli ) यांच्या बद्दल आक्षेपार्ह चित्रीकरण ( Offensive filming about Arun Gawli ) केल्या प्रकरणी अमेझॉन, व्हॉईस मीडिया, ( Voice Media ) डिस्कवरीला कायदेशीर नोटीस बाजवण्यात ( Arun Gawli sent notice to Amazon, ) आली आहे.गवळी यांचे वकील आशिष पाटणकर आणि प्रतीक राजोपाध्ये यांच्या मार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.नोव्हेंबर महिन्यातच मनी माफिया ही वेब सिरीज रिलीज झाली आहे.

वेब सिरीजमध्ये अरुण गवळी यांचा उल्लेख - मनी माफिया या वेब सिरीजमध्ये अरुण गवळी यांचा उल्लेख करताना परवानगी घेतली नसल्याचा दावा या नोटीस मध्ये करण्यात आला आहे. अमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कवरी यांनी बिनशर्त माफी मागावी आणि अरुण गवळी यांचा उल्लेख काढून टाकावा अशी मागणी नोटीसद्वारे करण्यात आली आहे.

अरुण गवळी पॅरोलवर - मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी पॅरोलवर बाहेर आले होते. त्यांनी ही बाब लक्षात येताच त्यांनी वकिलामार्फत अमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कवरीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.