ETV Bharat / state

बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक - बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे प्रथमच बारामतीत आगमन झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Ajit Pawar welcomed to Baramat
बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत
author img

By

Published : Jan 10, 2020, 5:44 PM IST

पुणे - राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे प्रथमच बारामतीत आगमन झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील कसबा येथून त्यांच्या जंगी संवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत युवकांसाह महिलांचाही मोठा सहभाग असल्याचे पाहायला मिळाले.

बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत

अजित पवार हे महाराष्ट्रात सर्वांत जास्त मतांनी निवडून आलेले उमेदवार आहेत. सातत्याने त्यांचे बारामती विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. बारामतीकरांचे अजित पवार यांच्यावर विशेष प्रेम आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आज बारामतीत आले. यावेळी त्यांचे मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

Intro:Body:राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच बारामतीत आलेल्या अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.. शहरातील कसबा येथून प्रमुख रस्त्यांवरुन सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.. या मिरवणुकीत युवक, कार्यकर्त्यांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.