ETV Bharat / state

बारामतीत अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

author img

By

Published : Oct 21, 2019, 7:53 AM IST

अजित पवारांनी आज बारामतीच्या काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला.

अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. तर मतदार राजाने कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले, याचा निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहे. अजित पवारांनी बारामतीच्या काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला.

Intro:Body:बारामती : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता काटेवाडी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.