ETV Bharat / state

Ajit Pawar : भर कार्यक्रमात कार्यकर्ता म्हणाला, तुम्हीच गृहमंत्री व्हा..अजितत दादांनी उत्तर देताच पिकला हशा! - Ajit Pawar

मी जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हा तेव्हा वरिष्ठांना सांगितल की मला गृहखात द्या. पण वरिष्ठांना वाटतंय की गृहखात दिल्यावर हा वरिष्ठांचा पण एकणार नाही. आणि हे खर आहे की मला दिल्यावर जे योग्य आहे मी तेच करणार. यात राष्ट्रवादीचा जरी चुकला तरी सर्वानाच ऐक सारखं अशी खदखद राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या समोर बोलावून ( Ajit Pawar on not being Home Minister ) दाखवली.

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : Sep 23, 2022, 3:52 PM IST

Updated : Sep 25, 2022, 7:48 PM IST

पुणे - मी जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हा तेव्हा वरिष्ठांना सांगितल की मला गृहखात द्या. पण वरिष्ठांना वाटतंय की गृहखात दिल्यावर हा वरिष्ठांचा पण एकणार नाही. आणि हे खर आहे की मला दिल्यावर जे योग्य आहे मी तेच करणार. यात राष्ट्रवादीचा जरी चुकला तरी सर्वानाच ऐक सारखं अशी खदखद राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या समोर बोलावून ( Ajit Pawar on not being Home Minister ) दाखवली.

मनातील खदखद कार्यकर्त्यांसमोर - महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघ,वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघ,पर्वती विधानसभा मतदारसंघ, पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील पदाधिकऱ्यांची आढावा बैठक आज नेहरू मेमोरियल हॉल येथे संपन्न झाली. तेव्हा अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली.

अजित पवार

शिंदे - फडणवीस सरकारवर टीका - बैठकीत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत ( Ajit Pawar Criticize Shinde Fadnavis government ) असतानाच स्टेजवरील एका कार्यकर्त्याने तुम्हीच गहमंत्री व्हा, असे म्हंटले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, जेव्हा जेव्हा सरकारमध्येही उपमुख्यमंत्री केले, तेव्हा मी वरिष्ठांना म्हंटले की माझ्याकडे गृहखाते द्या. पण, वरिष्ठांना वाटते की याला गृहखाते दिले की हा आपले पण ऐकायचे नाही, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला होता. पुढे ते म्हणाले, मला जे योग्य वाटेल ते मी करेल. यात राष्ट्रवादीचा जरी चुकला तरी सर्वांना नियम सारखेच आहे. असे अजित पवार म्हणाले.

कार्यकर्त्यांसाठी जीवाचे रान - आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर मी जीवाचे रान करेल. त्याच्या पाठिशी उभा राहील. पण तोच जर चुकीचा असेल तर मी त्याला पांघरून घालणार नाही त्यामुळे तसे काही होणार नाही. पण, आपल्याला काय हे जमले नाही, अस यावेळी पवार यांनी सांगितल.

Last Updated : Sep 25, 2022, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.