ETV Bharat / state

अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही दादागिरी... - cricket played by ajit pawar pune

नगरसेवक राजू मिसाळ यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसरात्र क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. या सामन्यांदरम्यान शनिवारी दुपारी अजित पवारांनी या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी मिसाळ यांनी पवारांना फलंदाजी करण्याचा आग्रह केला. अजित पवारांनीही हातात बॅट घेत फलंदाजी केली.

pune
अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही दादागिरी...
author img

By

Published : Dec 15, 2019, 4:46 PM IST

पुणे - राज्याच्या राजकारणातलं दादा नेतृत्व अशी अजित पवारांची ओळख आहे. अजित पवार हे त्यांच्या खास रांगड्या शैलीसाठी ओळखले जातात. पण पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथे पवारांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. अजित पवार राजकारणाच्या आखाड्यातून क्रिकेटच्या मैदानात फलंदाजीचा आनंद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पवारांनी चौफेर फटकेबाजी करत सर्वांची मने जिंकली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट सामान्या दरम्यान त्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला.

अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही दादागिरी...

हेही वाचा - पक्षाला सोडून गेलेल्यांना परत घेण्याच्या भानगडीत पडू नका, अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना दम

नगरसेवक राजू मिसाळ यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसरात्र क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. या सामन्यांदरम्यान शनिवारी दुपारी अजित पवारांनी या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी मिसाळ यांनी पवारांना फलंदाजी करण्याचा आग्रह केला. अजित पवारांनीही हातात बॅट घेत फलंदाजी केली.

हेही वाचा - 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील'

शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांना गोलंदाजी केली. अजित दादांनी बनसोडे यांच्या गोलंदाजीवर चांगलेच फटके लागवले. एरव्ही अजित पवार हे आपल्या रांगड्या भाषणांमधून विरोधकााच्या दांड्या गुल करतात. क्रिकेट आणि राजकीय आखाडा यांच्यात फारसा काही फरक नाही. दोन्हीमध्ये डावपेच हेच जमेची बाजू असते, अशी चर्चा मैदानात रंगली होती.

Intro:mh_pun_01_av_ajit_pawar_cricket_mhc10002Body:mh_pun_01_av_ajit_pawar_cricket_mhc10002

Anchor:- राजकीय आखाड्यातील आक्रमक नेते अजित पवार हे त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. मात्र, त्याच्या विरोधात अजित पवार हे सहसा पाहायला मिळत नाहीत. परंतु, पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथे अजित पवार हे थेट राजकीय मैदानातून क्रिकेट च्या मैदानात उतरत फलंदाजी चा आनंद घेताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी चौफेर फटके बाजी करत सर्वांची मने जिंकली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट सामान्य दरम्यान त्यांनी क्रिकेट चा आनंद घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसरात्र क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. तेव्हा, शनिवारी दुपारी अजित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपस्थिती दर्शवली. त्यावेळी नगरसेवक राजू मिसाळ यांनी अजित पवार यांना फलंदाजी करण्याचा आग्रह केला. अजित पवार यांनी ही होकार दर्शवत हातात बॅट घेतली. अजित पवार हे फलंदाजी करणार असल्याचे पाहून त्यांच्या अवतीभोवती गर्दी जमली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांना गोलंदाजी केली तर नगरसेवक राजू बनसोडे यांनी विकेट किपरिंग केली. अजित पवार यांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्या चेंडूवर चांगलेच फटके लागवले. एरवी अजित पवार हे भाषणांच्या माध्यमातून विरोधातील व्यक्तीला क्लीनबोल्ड करताना अनेकांनी पाहिले असेलच. क्रिकेट आणि राजकीय आखाडा यांच्यात फारसा काही फरक नाही दोन्हीमध्ये डावपेच हेच जमायची बाजू असते. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.