ETV Bharat / state

Ajit Pawar : राज ठाकरेंचे आरोप हास्यास्पद, तसूभर तथ्य नाही - अजित पवार

author img

By

Published : Dec 2, 2022, 3:11 PM IST

Updated : Dec 2, 2022, 3:31 PM IST

राज ठाकरेंचे आरोप हास्यास्पद असल्याचे अजित पवार यांनी म्हणाले ( Raj Thackeray Allegations Are Foolish ) आहे. शरद पवारांनी जातीय तेढ निर्माण केला असे राज ठाकरे म्हणाले होते.

Ajit Pawar Criticize Raj Thackeray
राज ठाकरेंचे आरोप हास्यास्पद

बारामती : 1999 पासून समाजात जातीय तेढ वाढलाय असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले ( Sharad Pawar Creat Communal Rift ) आहे. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरेंचे ते आरोप हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले ( Raj Thackeray Allegations Are Foolish ) आहेत.

राज ठाकरेंचे आरोप हास्यास्पद

प्रसिद्धीसाठी पवार साहेबांच्या नावाचा वापर : पवार म्हणाले की, राज ठाकरे यांनी केलेले आरोप हे धादांत खोटे असून बिन बुडाचे ( Ajit Pawar Criticize Raj Thackeray ) आहेत. त्याला काही अर्थ नाही. पवार साहेबांचे नाव घेतले की, ती बातमी होते. त्यामुळे अशा पद्धतीने राज ठाकरे यांच्यासारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे योग्य वाटत नाही. असे म्हणत पवार म्हणाले की, राज ठाकरे हे जेव्हा पवार साहेबांची मुलाखत घेत होते तेव्हा ते पवार साहेबांविषयी काय बोलत होते आणि आता काय म्हणत आहेत. इतकं दुटप्पी पणे माणसाने वागू नये. पवार साहेबांना उभा महाराष्ट्र गेली 55 वर्षंपासून ओळखत आहे.

आरोपांमध्ये तसूभर तथ्य नाही : पवार साहेबांनी नेहमीच शाहू फुले आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेवला. तसेच सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केले. वास्तविक पाहता राज ठाकरे यांनी असा आरोप करणे. हास्यास्पद बाब असून त्यात तसूभर तथ्य नाही नख भर ही तथ्य नसल्याचे पवार ( Raj Thackeray Allegation Against Sharad Pawar ) म्हणाले.

Last Updated : Dec 2, 2022, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.