ETV Bharat / state

पिण्याच्या पाण्यासाठी इंदापूरच्या ग्रामस्थांचे आंदोलन

इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी शुक्रवारी पुण्याच्या विधानभवनासमोर निदर्शने केली. खडकवासला धरणाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या २७ गावांमध्ये अद्यापही पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत खडकवासला धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली.

पिण्याच्या पाण्यासाठी इंदापूरच्या ग्रामस्थांचे आंदोलन
author img

By

Published : Aug 23, 2019, 6:20 PM IST

पुणे - इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी शुक्रवारी पुण्याच्या विधानभवनासमोर निदर्शने केली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन बैठक सुरू असताना इंदापूरच्या ग्रामस्थांनी ठिय्या मारून घोषणाबाजी केली.

पिण्याच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नागरिकांचे आंदोलन
खडकवासला धरणाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या या २७ गावांमध्ये अद्यापही पाऊस झालेला नाही. पावसाअभावी पेरण्या देखील झालेल्या नाहीत. शेतीला पाणी नाहीच शिवाय सध्या या गावात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई आहे. या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले. मात्र, इंदापूरमधील या २७ गावांना पिण्यासाठी देखील पाणी नाही. अशा परिस्थितीत खडकवासला धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.

Intro:पिण्याच्या पाण्यासाठी इंदापूरच्या ग्रामस्थांचे आंदोलनBody:mh_pun_02_indapur_water_demand_7301348

anchor
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यतील ग्रामस्थांनी शुक्रवारी पुण्यातील विधानभवन येथे ठिय्या मारत निदर्शन केली पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन बैठक सुरू असताना इंदापूरच्या ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली तसेच आंदोलन ही केले पालकमंत्र्यांनी इंदापूरच्या 27 गावातील ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली खडकवासला धरणाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या या 27 गावामध्ये अद्यापही पाऊस झालेला नाही पावसा अभावी पेरण्या झालेल्या नाहीत शेती ला पाणी नाहीच मात्र सध्या या गावात पिण्याला ही पाणी नाही टँकर ने पाणी पुरवठा सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे, एकीकडे खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोगले गेले मात्र इंदापूर मधील या गावांना पिण्याचे देखील पाणी नाही अशा परिस्थितीत खडकवासला धरणातून पाणी सोडून या भागातील गावात असलेल्या पाझर तलाव,बंधारे भरून घेता येतील त्यासाठी पाणी द्यावे अशी मागणी करण्यात आली
Byte ग्रामस्थ Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.