ETV Bharat / state

एमबीए प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ सुटेना; 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

कधी तांत्रिक अडचणी, कधी प्रवेश प्रक्रियेची पद्धत बदलणे, तर कधी न्यायालयात याचिका अशा अडथळ्यांत एमबीएची प्रवेश प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे राज्यातील 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

एमबीए प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ सुटेना; 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
author img

By

Published : Aug 16, 2019, 6:22 PM IST

पुणे - देशातील पदव्युत्तर व्यवस्थापनाची अर्थात एमबीए अभ्यासक्रम शिकवणारी महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र, राज्यातील महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. कधी तांत्रिक अडचणी, कधी प्रवेश प्रक्रियेची पद्धत बदलणे, तर कधी न्यायालयात याचिका अशा अडथळ्यांत एमबीएची प्रवेश प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

एमबीए प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ सुटेना; 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
'डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एजुकेशन'चे (डीटीई) मुख्य भेटायला तयार नाहीत. उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना विद्यार्थ्यांनी 30 हजार ट्विट केले. परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. प्रवेशाचे प्रकरण कोर्टात असल्याने 'तारीख पे तारीख'मुळे विद्यार्थी वैतागले आहेत. इतर राज्यांतील आयआयएम तसेच इतर महाविद्यालये सुरू झाली आहेत. आम्ही मात्र अजुनही बाहेरच फिरत आहोत. आमचे शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार, असा प्रश्न एमबीए करू इच्छिणारे विद्यार्थी सरकारला विचारत आहेत.

Intro:एमबीए प्रवेश प्रक्रिया रखडल्याने हजारो वीद्यार्थी हवालदिलBody:mh_pun_01_mba_student_issue_avb_7201348

anchor
देशातील पदव्युत्तर व्यवस्थापनाची अर्थात एमबीए अभ्याससक्रम शिकवणारी कॉलेजेस सुरू झाली असली तरी राज्यातील कॉलेजेस अद्याप सुरू झालेली नाहीत कधी सर्व्हर क्रॅश होणे कधी प्रवेश प्रक्रियेची पद्धत बदलणे तर कधी कोर्टात याचिका अशा अडथळ्यात
एमबीए ची प्रवेश प्रक्रिया अडकली आहे त्यामुळे 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. Dte अर्थात director of technical education चे मुख्य भेटायला तयार नाहीत तर उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना विद्यार्थ्यांनी 30 हजार ट्विट केले पण त्यांच्या कडून कुठला ही प्रतिसाद विद्यार्थ्यांना मिळालेला नाही प्रकरण
कोर्टात असल्याने तारीख पे तारीख मुळे विद्यार्थी वैतागले आहेत त्यात प्रवेश प्रक्रियेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 42 रुपये असे 12 लाख रुपये non refundable जमा केलेत असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे
इतर राज्यातील iim तसेच इतर कॉलेजेस सुरू झाली आहेत मात्र
आमचे शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार असा त्यांचा सरकारला सवाल आहे.…..
Byte एमबीए करू इच्छिणारे विद्यार्थी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.