पुणे: कोरोना लसीचा पुरवठा करणारे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांना एक कोटीचा गंडा घालणाऱ्या चौघाना बंडगार्डन पोलिसांनी बिहारमधून घेतलं बंडगार्डन पोलिसानी ताब्यात घेतले आहे. आदर पुलावला यांचा मोबाईलचा नंबर हॉक करुन, बनावट व्हाट्सअप मेसेज तयार करत सिरमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेसेज पाठवून विविध खात्यात पैसे पाठवण्यास सांगून तब्बल 1 कोटी 1 लाख रुपयांची आरोपींनी फसवणूक केली होती.
पैसे पाठवण्यासाठी आरोपीचे मेसेज: सिरम कंपनीचे संचालक सतीश देशपांडे यांच्या मोबाईलवर कंपनीचे सीईओ आदर पुनावला यांच्या मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअप मेसेज आला त्या मेसेजमध्ये काही बँक खाते नंबर देण्यात आलेली होती. त्या नंबरवर तात्काळ पैसे पाठवण्यासाठी आरोपीचे मेसेज केला होता. राजीवकुमार शिवाजी प्रसाद, चंद्रभूषण आनंद सिंग, कन्हैया कुमार संभो महतो, आणि रवींद्र कुमार हुबनाथ पटेल वय अटक केलेली आरोपींची नावे आहेत. 7 आणि 8 सप्टेंबरला आरोपीने आदर पुनावाला यांचा मोबाईल हॉक करुन त्यांच्या नंबर वापरुन पैशासाठी मेसेज केला होता.
या आरोपींना अटक: आदर पुन्हा वाला हे कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे मालक असून देशातील मोठ्या उद्योजकांना जर गंडा घातला जात असेल, तर सामान्याचे काय असा प्रश्न पडला होता. त्यामुळे हा तपास होणं आवश्यक होते. त्यानंतर आता आदर कुणाला यांना गंडा घालणाऱ्या या आरोपींना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलेला आहे. पुणे पोलिसांनी बिहारमधून या आरोपींना अटक केलेली आहे.
पोलिसात तक्रार दाखल: पुण्यातील बंडगार्डन पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास बंड गार्डन पोलीस गेल्या 3 महिन्यापासून करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी अशोक य देशभरातील अनेक दिग्गज राजकीय मंडळी यांच्यासह उद्योजकांना फसवणूक केली आहे.