ETV Bharat / state

विहीर खोलीकरणाच्या कामावर माती ढासळून कामगाराचा मृत्यू - well

खेड तालुक्यातील बहुळ येथील खलाटे वस्तीतील शेताच्या बाजुला असणाऱ्या विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरू होते. यावेळी  विहिरीत अंडाकृती रिंग टाकून बांधकाम सुरूअसताना अचानक विहिरीच्या काठावरुन मातीची धडी कोसळली. यामुळे विहिरीचे बांधकाम करणारे पाच कामगार मातीसह विहिरीत पडले. यातील चार जणांना वाचवण्यात यश आले.

विहिरी खोलीकरणाच्या कामावर माती ढासळून कामगाराचा मृत्यू
author img

By

Published : Jun 2, 2019, 11:18 PM IST

पुणे - राज्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावली आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी विहिर खोलीकरण आणि बांधणीची कामे सुरू आहेत. अशाच एका विहिरीच्या खोलीचे काम सुरू असताना कठडा ढासळून मातीच्या ढिगाखाली ५ मजूर अडकल्याची धक्कादायक घटना बहुळ येथे घडली आहे. त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. निलेश कुऱ्हाडे (वय२०,रा.वडू बुद्रुक,मुळ जळगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे.

खेड तालुक्यातील बहुळ येथील खलाटे वस्तीतील शेताच्या बाजुला असणाऱ्या विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरू होते. यावेळी विहिरीत अंडाकृती रिंग टाकून बांधकाम सुरूअसताना अचानक विहिरीच्या काठावरुन मातीची धडी कोसळली. यामुळे विहिरीचे बांधकाम करणारे पाच कामगार मातीसह विहिरीत पडले. यातील चार जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, एका कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली श्वास गुदमरल्याने बेशुद्ध झाला. त्याला चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. नागरिकांची पाण्याच्या शोधात चाललेली धडपड जिवावर येऊ शकते. यामुळे नागरिकांनी धोका लक्षात घेऊन काम करण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले.

Intro:Anc__सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे गावांत पाण्याच्या शोधात विहिरीचे खोलीकरण व विहिरीचे बांधकाम सुरू असताना विहिरीच्या कठाड्यावरील मातीची धडी कोसळून पाच मजूर अडकल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्याच्या सुमारास घडली असुन या घटनेत एका मजुराचा मातीच्या डिगा-याखाली गुदमरुन मृत्यू झाला.आहे निलेश कु-हाडे (वय 20, रा. वडू बुद्रुक, मूळ जळगाव), असे मयत कामगाराचे नाव आहे.

खेड तालुक्यातील बहुळ येथील खलाटे वस्तीत शेताच्या बाजुला असणा-या विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरु होते त्याच वेळी विहिरीचे अंडाकृती रिंग टाकून बांधकाम सुरूअसताना अचानक विहिरीच्या काठावरुन मातीची धडी कोसळली त्यावेळी विहिरीचे बांधकाम करणारे पाच कामगार मातीसह विहिरीत पडले त्यामध्ये चार जणांना वाचविण्यात यश मिळाले मात्र एका कामगाराचा मातीच्या डिगा-याखाली श्वास गुदमरल्याने ते बेशुद्ध झाला त्यांना चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

दरम्यान नागरिकांची पाण्याच्या शोधात चाललेली धडपड जिवावर येऊ शकते त्यामुळे नागरिकांनी धोका लक्षात घेऊन काम करण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले.Body:...Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.