ETV Bharat / state

पुणे-नाशिक महामार्गावर अवसरी फाटा येथे भीषण अपघात; दोघांचा मृत्यू - दुचाकी ट्रकचा अपघात

संकेत आनंदराव भोईटे व ओमकार भीमराव भोईटे अशी या मृत तरुणांची नावे असून हे दोघेही फलटण, सातारा येथील रहिवासी असून त्यांचे मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

accident on Pune Nashik Highway
पुणे-नाशिक महामार्गावर अपघात
author img

By

Published : Dec 17, 2019, 7:15 PM IST

पुणे - दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाल्यानंतर दुचाकीवरील दोघे रस्त्यावर पडले, तेवढ्यात मागून आलेल्या एसटी बसने या दोघांनाही चिरडले. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर येथील अवसरी फाटा येथे घडली.

हेही वाचा - जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध

संकेत आनंदराव भोईटे व ओमकार भीमराव भोईटे अशी या मृत तरुणांची नावे असून हे दोघेही फलटण, सातारा येथील रहिवासी असून त्यांचे मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

आज सकाळच्या सुमारास मंचर येथील अवसरीफाटा येथे खेडकडून मंचरकडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असताना दुचाकी व ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. त्यावेळी दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले तेवढ्यात अचानक पाठीमागून येणाऱ्या एसटी बसने दोघांना चिरडले, यात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - शैक्षणिक शुल्कवाढीच्या विरोधात 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण

Intro:Anc:पुणे नाशिक महामार्गावरील मंचर येथील अवसरी फाटा येथे दुचाकी व ट्रकचा भिषण अपघात झाला असताना पाठीमागून येणाऱ्या एसटी बसने अपघातात पडलेल्या दुचाकीवरील दोन जणांना जागीच चिरडल्याची घटना आज सकाळच्या सुमारास झाला असुन या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

आज सकाळच्या सुमारास मंचर येथील अवसरीफाटा येथे खेडकडुन मंचरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी व ट्रक समोरासमोर अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघेजण पुणे नाशिक महामार्गावर पडले तेवढ्या अचानक पाठीमागून येणाऱ्या एसटी बसने दोघांना चिरडल्याने दोन्ही तरूणांचा जागीच मृत्यू झाला असून. संकेत आनंदराव भोईटे व ओमकार भीमराव भोईटे अशी या मृत तरूणांची नावे असुन हे दोघेही तरूण फलटणा सातारा येथील रहिवाशी असून या तरूणांचा मृतदेह मंचर उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.