ETV Bharat / state

आदिवासी भागातील शाळकरी मुलांना 'आधार पावलांना'कडून मदतीचा हात - आधार पावलांना

गेल्या ५ वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ३० तरुण एकत्र येत आधार पावलांना ही संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे आतापर्यंत १००० हून अधिक चिमुकल्यांच्या पावलांना आधार देण्याचे काम केले आहे.

आदिवासी भागातील शाळकरी मुलांना आधार पावलांना संस्थेकडून मदतीचा हात
author img

By

Published : Aug 14, 2019, 8:03 AM IST

पुणे - खेड तालुक्यातील शिरगाव, मंदोशी अन् हुरसाळे या वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शूजचे वाटप करण्यात आले. आधार पावलांना या सामाजिक संस्थेकडून हा उपक्रम राबवण्यात आला.

स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही आदिवासी भागातील परिस्थिती जैसे थे आहे. याच समाजातील शाळकरी मुले डोंगराळ भागातून अनवाणी पायपीट करीत शाळेत जातात. मात्र, ही परिस्थितीच त्या मुलांना भक्कम बनवत असते. मात्र, या मुलांची गरज ओळखून आधार पावलांना या सामाजिक संस्थेने त्यांना शूज देण्याचे ठरवले आहे. त्याद्वारे ९० विद्यार्थ्यांना शूज वाटप करण्यात आले.

गेल्या ५ वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ३० तरुण एकत्र येत आधार पावलांना ही संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे आतापर्यंत १००० हून अधिक चिमुकल्यांच्या पावलांना आधार देण्याचे काम केले आहे.

पुणे - खेड तालुक्यातील शिरगाव, मंदोशी अन् हुरसाळे या वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शूजचे वाटप करण्यात आले. आधार पावलांना या सामाजिक संस्थेकडून हा उपक्रम राबवण्यात आला.

स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही आदिवासी भागातील परिस्थिती जैसे थे आहे. याच समाजातील शाळकरी मुले डोंगराळ भागातून अनवाणी पायपीट करीत शाळेत जातात. मात्र, ही परिस्थितीच त्या मुलांना भक्कम बनवत असते. मात्र, या मुलांची गरज ओळखून आधार पावलांना या सामाजिक संस्थेने त्यांना शूज देण्याचे ठरवले आहे. त्याद्वारे ९० विद्यार्थ्यांना शूज वाटप करण्यात आले.

गेल्या ५ वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ३० तरुण एकत्र येत आधार पावलांना ही संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे आतापर्यंत १००० हून अधिक चिमुकल्यांच्या पावलांना आधार देण्याचे काम केले आहे.

Intro:Anc..डोंगराळ भागातुन अनवाणी पायपीट करत शाळकरी मुलं शिक्षणाचे धडे गिरवायला शाळेच्या रस्त्यावरुन चालतात त्याच मुलांच्या या पायपीट करणा-या पाऊलांना आधार देणारी "आधार पावलांना "ही सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आलीय खेड तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगाव ,मंदोशी आणि हुरसाळे वस्ती या शाळेत शिकणाऱ्या ९० विद्यार्थ्यांना हे शूजचे वाटप करण्यात आले आहे

शिक्षणाचा धडा गिरवत असताना आदिवासी डोंगराळ भागातील मुलांना परिस्थितीच भक्कम बनवत असते मात्र याच मुलांना आधाराची गरज असते त्यांना आधार म्हणुन काही सामाजिक संस्था पुढे येऊन मदतीचा हात देत आहेत

देशाच्या स्वातंत्र्यांनंतरही आदिवासी भागातील परिस्थिती आजही बदलत नाहीय 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला शाळकरी मुलगा अनवाणी शाळेत न येता पायात बूट घालून आली पाहिजेल त्यांच्या पावलांना खडे टोचू नये , काटे टोचू नये म्हणून त्यांच्या पावलांना आधार मिळाला पाहिजे हाच उद्देश ठेवुन या सामाजिक संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे

पाच वर्षा पूर्वी पुणे जिल्ह्यातील सुमारे ३० तरुण एकत्र येत आधार पावलांना ही संस्था स्थापन केली आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी खडतर प्रवास करावा लागतो त्यातच आता या पावलांना आधार मिळत असल्याने विद्यार्थी मात्र भारावून जात आहेत आतापर्यंत या संस्थेने १००० हजार हूून अधिक चिमुकल्या पावलांना आधार देण्याचे काम केले आहे

Byte_ जीवन लेंढघर_ आधार पावलांना सामजिक संस्थाBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.