ETV Bharat / state

जलमय पुणे: अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवले दीड वर्षाच्या बाळाचे प्राण - पुणे पूर बातमी

पुण्यात पावसाच्या पाण्यात अडकलेल्या दीड वर्षाच्या बाळाला अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवले. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनीही तत्काळ मदतकार्य सुरू केले.

दीड वर्षाच्या बाळाचे प्राण
author img

By

Published : Sep 26, 2019, 12:45 PM IST

Updated : Sep 26, 2019, 1:02 PM IST

पुणे - बुधवारी रात्री झालेल्या पावसात सर्वत्र पाणी साचले होते. यात प्रत्येकजण स्वत:चा जीव वाचवण्याची धडपड करत असताना अग्निशामक दलाच्या जवानानी दाखवलेल्या प्रसंगावधानाने एका लहान चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवले दीड वर्षाच्या बाळाचे प्राण

बुधवारी रात्री पुणे शहरात पावसाने कहर केला. या पावसात पुण्यातल्या अनेक भागात पाणी साचून परिसर जलमय झाला होता. नागरिक जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी धाव घेत होते. अग्निशमन दलाचे जवान प्राणपणाने मदत कार्यात उतरले होते. यात अग्निशमन दलाचे जवान मारुती देवकुळे यांनी मित्रमंडळ चौक येथे पाण्यात अडकलेल्या बाळाला कर्तव्य तत्परतेने वाचविले. सध्या त्यांच्या या कामामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा - पुण्यात पावसाचे थैमान; चारचाकी गेली वाहुन, कार चालकाचा मृत्यू

Intro:पुणे पूर परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवले दीड वर्षाच्या बाळाचे प्राणBody:mh_pun_03_baby_rescued_av_7210348

anchor
बुधवारी रात्री पुणे शहरात पावसाने कहर केला या पावसाने पुNयातल्या अनेक भागात हाहाकार उडाला नागरिक जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी धाव घेत होते आणि अग्निशमन दलाचे जवान ही प्राणपणाने मदत कार्यात उतरले होते यात
अग्निशमन दलाचे जवान मारुती देवकुळे यांनी मित्रमंडळ चौक येथे पाण्यात अडकलेल्या बाळाला कर्तव्य तत्परतेने कसे वाचविले त्यांच्या या कामामुळे त्यांचे कौतुक होतेय आहे....Conclusion:null
Last Updated : Sep 26, 2019, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.