ETV Bharat / state

विधानसभेला पुण्यातील 76 लाख 86 हजार मतदार बजावणार हक्क

पुणे शहरात तब्बल 190 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. त्याचबरोबर 6 हजार 548 शस्त्र परवाना असून छाननी करुन शस्त्र ताब्यात घेणार आहेत. निवडणुकीसाठी तब्बल 6 हजार पेक्षा जास्त पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर 2 हजार 115 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी पुणे
author img

By

Published : Sep 21, 2019, 10:20 PM IST

पुणे - आचारसंहिता जाहीर होताच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया आणि सुरक्षेचा आढावा जाहीर केला. विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील 76 लाख 86 हजार 636 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. युवा मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लोकसभेनंतर तरुणांच्या मतदानात 60 हजारांवर वाढ झाली. त्यामुळे येत्या निवडणुकीत तब्बल 1 लाख 34 हजार 666 तरुण पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे. तब्बल 70 हजार कर्मचारी ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कार्यरत आहेत.

नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी पुणे

हेही वाचा - कोण राखणार किल्ले 'शिवनेरी'च्या जुन्नर विधानसभेचा गड; चौरंगी लढतीची शक्यता

जिल्ह्यात एकूण 7 हजार 920 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. यंदा सर्व मतदान तळमजल्यावर घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर दुर्गम भागात ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तिथं वायरलेस आणि सॅटेलाईट फोनचाही वापर करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनानेही निवडणुकीची तयारी पूर्ण केली.

पुणे शहरात तब्बल 190 अतिसंवेनशील मतदान केंद्र आहेत. त्याचबरोबर 6 हजार 548 शस्त्र परवाना असून छाननी करुन शस्त्र ताब्यात घेणार आहेत. निवडणुकीसाठी तब्बल 6 हजार पेक्षा जास्त पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर 2 हजार 115 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - पश्चिम महाराष्ट्र विभाग - कोण मारणार 'बाजी'? राजकीय परिस्थितीचा आढावा...

तर पुणे ग्रामीण पोलिसांनी तब्बल साडेतीन हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. जिल्ह्यात 3 हजार 825 शस्त्र परवानाधारक आहेत. ते ही छाननी करुन ताब्यात घेण्यात येणार आहेत. तर 59 तडीपार प्रस्ताव आहेत. तर 4 जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच मोक्काचे 3 प्रस्ताव आले असून 20 पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत.

Intro:विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील 76 लाख 86 हजार 636 मतदार मतदानाचा हक्क बजावणार युवा मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ Body:mh_pun_01_collector_on_election_avb_7201348

anchor
आचारसंहिता जाहीर होताच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया आणि सुरक्षेचा आढावा जाहीर केला. विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील 76 लाख 86 हजार 636 मतदार मतदानाचा हक्क बजावणार युवा मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.लोकसभेनंतर तरुणांच्या मतदानात 60 हजारांवर वाढ झाली. त्यामुळे येत्या निवडणुकीत तब्बल 1 लाख 34 हजार 666 तरुण पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे. तब्बल 70 हजार कर्मचारी ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कार्यरत आहेत.
जिल्ह्यात एकूण 7920 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. यंदा सर्व मतदान तळमजल्यावर घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर दुर्गम भागात ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क चा प्रॉब्लेम असेल तिथं वायरलेस आणि सॅटेलाईट फोनचा ही वापर करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलिस प्रशासनानेही निवडणुकीची तयारी पूर्ण केली. पुणे शहरात तब्बल 190 अतिसंवेनशील मतदान केंद्र आहेत. त्याचबरोबर 6 हजार 548 शस्त्र परवाना असून छाननी करुन शस्त्र ताब्यात घेणार आहेत. निवडणुकीसाठी तब्बल सहा हजार पेक्षा जास्त पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आलंय. त्याचबरोबर 2115 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
तर पुणे ग्रामीण पोलिसांनी तब्बल साडे तीन हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. जिल्ह्यात 3 हजार 825 शस्त्र परवानाधारक आहेत. ते ही छाननी करुन ताब्यात घेण्यात येणार आहे. तर 59 तडीपार प्रस्ताव आहे तर चार जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. मोक्काचे तीन प्रस्ताव असून 20 पिस्तूल जप्त केले आहेत..…
Byte नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी पुणेConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.