पुणे - मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. खडकवासला धरणातुनही मोठ्या प्रमाणात मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठी राहणाऱ्या अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
पुण्यात पावसाचा कहर, 650 नागरिकांना हलवले सुरक्षितस्थळी - मुसळधार पाऊस
येरवडा भागातील शांतीनगर परिसरात अनेक घरात पाणी शिरल्यामुळे परिसरातील 650 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
येरवडा भागातील शांतीनगर परिसरात अनेक घरात पाणी शिरल्यामुळे परिसरातील 650 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले
पुणे - मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. खडकवासला धरणातुनही मोठ्या प्रमाणात मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठी राहणाऱ्या अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
Intro:मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे..खडकवासला धरणातुनही मोठ्या प्रमाणात मुठा नदीत विसर्ग करण्यात आहे..यामुळे नदीकाठी राहणाऱ्या अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले..
पुण्यातील येरवडा भागातील शांतीनगर परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे..या परिसरातील 300 कुटुंबीयांना पुणे महापालिकेच्या नाना परुळेकर शाळेत शिफ्ट करण्यात आले..पाणी ओसरेपर्यंत या रहिवाशांची येथेच राहण्याची व्यवस्था करण्यात आलीय..
Body:।
Conclusion:।