ETV Bharat / state

चिंताजनक; पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले 336 बाधित रुग्ण ; 4 जणांचा मृत्यू - pimpri-chinchwad corona latest news

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दिवसभरात 336 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट
पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 6, 2020, 11:30 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दिवसभरात 336 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एकूण 174 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील बाधितांचा आकडा 4 हजार 288 वर पोहोचला असून त्यापैकी 2 हजार 765 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ही आकडेवारी शहर आणि ग्रामीण भागातील आहे.

मृत झालेले रुग्ण केशवनगर चिंचवड (पुरुष, वय- ६८ वर्षें), बाबासाहेब आंबेडकर नगर पिंपरी (स्त्री, वय- ४९ वर्षें), क्षितीज नगर प्राधिकरण (स्त्री, वय- ६२ वर्षें), बोपखेल (स्त्री, वय- ५४ वर्षें) येथील रहिवासी आहेत.

बाधित आढळले रुग्ण पुढील ठिकाणचे रहिवासी आहेत - पिंपरीगांव, विठ्ठल रुक्मिणी कॉलनी काळेवाडी, फुलेनगर भोसरी, शांतीनिकेतन आकुर्डी, अजंठानगर, संभाजीनगर, शिवाजीपार्क चिखली, तानाजीनगर चिंचवड, नेहरुनगर, कुदळेचाळ पिंपरी, शिंदेनगर सांगवी, प्रभातनगर पिंपळेगुरव, मेह्त्रे वस्ती, सुदर्शनगर चिखली, ताम्हाणे वस्ती, कासारवाडी, गवळीचाळ भोसरी, देहूरोड, तळवडे, त्रिवेणीनगर, शिवतेजनगर, लक्ष्मीनगर ‍निगडी, शाहूनगर, जयभीमनगर दापोडी, म्हाडा मोरवाडी, बालाजीनगर, साई नाथनगर निगडी, विद्यानगर, संत तुकाराम नगर पिंपरी, बौध्दनगर, आनंदवन थेरगांव, रुपीनगर, महादेव आळी दापोडी, इंद्रायणी नगर भोसरी, गांधीनगर पिंपरी, वल्लभनगर पिंपरी, च-होली, विठ्ठलवाडी आकुर्डी, खंडोबामाळ भोसरी, भाटनगर, मोरेवस्ती चिखली, चाफेकर चौक चिंचवड, सम्राट हौ.सोसा.निगडी, रामनगर चिंचवड, प्रसाद अपार्टमेंट चिंचवड, मिलिंदनगर पिंपरी, कैलासनगर थेरगांव, शिवले विटभट्टी चिंचवड, साईनाथनगर पिंपळे गुरव, नखातेनगर रहाटणी, रमाबाईनगर पिंपरी, शरदनगर चिखली, भोईरआळी चिंचवड, तालेरा रोड चिंचवड, गुळवेनगर भोसरी, दगडूपाटील नगर थेरगांव, लांडेवाडी भोसरी, भैरवनाथनगर पिंपळेगुरव, मोहननगर चिंचवड, सोनाई अपार्टमेंट चिंचवड, साईपार्क दिघी, अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरुनगर, हरगुडेवस्ती चिखली, अत्तारविटभट्टी दापोडी, संतज्ञानेश्वर नगर थेरगांव, विजयनगर काळेवाडी, बिजलीनगर,सेक्टर-२७ निगडी, चैत्रेबा सोसा.सांगवी, बापुजीबुवा मंदीर निगडी, काकडे रेसिडन्सी चिंचवड, आदर्शनगर काळेवाडी, विकासनगर किवळे, सत्संगभवन काळेवाडी, वल्लभनगर पिंपरी, रामनगर चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, गणेशनगर पिंपरगांव, संत तुकाराम नगर, कुदळेवस्ती मोशी, फुलेनगर, बो-हाडेवस्ती च-होली, सानेचौक चिखली, शिवाजीपुतळा दापोडी, सीएमई बोपखेल, ज्ञानसागर हॉस्पीटल भोसरी, रामनगर भोसरी, रोशनगार्डन भोसरी, बो-हाडेवस्ती चिखली, नेहरुनगर, कैलासनगर थेरगांव, गुलाबनगर दापोडी, पिंपळेगुरव, बुरुडेवस्ती च-होली, कुंजीर बिल्डिंग कासारवाडी, जुनी सांगवी, महादेवनगर भोसरी, पीसीएमटीचौक भोसरी, रहाटणी, मोशी, थेरगांव, पांजरपोळ भोसरी, कस्पटेवस्ती, मोरवाडी पिंपरी, विठ्ठलनगर पिंपरी, रिव्हररोड पिंपरी, प्राधिकरण निगडी, विनोदेवस्ती वाकड, मरकळ, दिघी, भक्तीशक्ती निगडी, पिंपळेनिलख, मुळशी, लोणीकाळभोर, कामटेकररोड, आनंदनगर, मामुर्डी, शिरुर, बिबेवाडी, चाकण, थेऊर, हिंजवडी, डोबिवली, गांधीनगर देहूरोड, खेड, कर्वेनगर पुणे, निघोजे, संगमवाडी, खडकी, कात्रज येथील रहिवासी आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.