ETV Bharat / state

पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 734, तर पुणे जिल्ह्यात 2 हजार 395 - कोरोना अपडेट

पुणे विभागात दिवसें-दिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 734वर पोहोचली आहे.

Divisional Commissioner Dr. Deepak Mhaisekar
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
author img

By

Published : May 7, 2020, 8:03 PM IST

पुणे - विभागातील 750 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर विभागात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 734 झाली आहे. तर अ‌ॅक्टिव्ह रुग्ण 1 हजार 842 आहेत. तर विभागात एकूण 142 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 94 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यात 2 हजार 395 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 680 कोरोना रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 587 आहे. तर जिल्ह्यात एकूण 128 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच 88 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यात113 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 14 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 97 आहे. तर एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 176 कोरोनाबाधित रुग्ण असून 24 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 142 आहे. तर यापैकी एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 35 कोरोनाबाधित रुग्ण असून 26 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 8 आहे. आतापर्यंत एकूण एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 15 कोरोनाबाधित रुग्ण असून 6 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 8 आहे. तर आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.