ETV Bharat / state

आंबेगाव तालुक्यात घोडनदीत बुडून दोन बहिण-भावाचा मृत्यू - child death

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग गावात पाण्यात बुडून दोन चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू झाला. पुणे जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषीत केले असून मंचर पोलीस अधिक तपास करत आहेत.

घोडनदीत बुडून दोन चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू
author img

By

Published : Jun 15, 2019, 4:34 PM IST

Updated : Jun 15, 2019, 5:28 PM IST

पुणे - आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग गावात पाण्यात बुडून दोन चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शनिवारी दुपारी घडली. प्रेम विजय पवार आणि काजल विजय पवार अशी मृत बहीण-भावांची नावे आहे. दोघे विश्रांतवाडी पुणे येथे राहणारे होते.

घोडनदीत बुडून दोन चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू

वडगाव काशिंबेग येथील घोडनदीवर प्रेम आणि काजल हे दोघे चुलती व दोन मोठ्या भावंडांसह कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीच्या किनाऱयावर खेळत असताना प्रेमचा पाय घसरून नदीत पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची बहीण काजल पाय घसरुन नदीत पडली.

पोहता येत नसल्याने दोन्ही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पुणे जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषीत केले असून मंचर पोलीस अधिक तपास करत आहेत.

सध्या शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने लहान मुले नातेवाईकांकडे गेले आहेत. मोकळ्या वातावरणात खेळायला मिळाले कि कुठलीच भिती न ठेवता मुले बेभान होऊन खेळत असतात. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडतात.

Intro:Anc__आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग गावात पाण्यात बुडून दोन चिमुकल्या बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली असुन प्रेम विजय पवार आणि काजल विजय पवार अशी मृत बहिण-भावाची नावे आहे.दोन्ही रा- विश्रांतवाडी , पुणे

वडगाव काशिंबेग येथील घोडनदीवर प्रेम आणि काजल हे दोघे चुलती व दोन मोठ्या भावंडासह कपडे धूण्यासाठी गेले होते त्यावेळी नदीच्या किना-यावर खेळत असताना प्रेमचा पाय घसरून नदीत पडला असता त्याची बहिण काजल त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात घसरून नदीतील पाण्यात पडल्याची घटना घडली असुन दोन्ही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले असुन पुणे जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले असून मंचर पोलीस अधिक तपास करत आहे.

सध्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चिमुकली मुले नातेवाईक,गावाला अशा विविध ठिकाणी जात असताना आणि मोकळ्या वातावरणात खेळायला मिळाले कि कुठलीच भिती न ठेवता मुले बेभाण होऊन खेळत असतात असं असताना त्यातुन अशा दुर्दैवी घटना घडत असतातBody:...Conclusion:
Last Updated : Jun 15, 2019, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.