ETV Bharat / state

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना 2 हजार पार; मंगळवारी 186 नवीन रुग्णांची नोंद - pimpri chinchwad total corona patients

पिंपरी-चिंचवड शहरात बाधितांची संख्या 2 हजार पार झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी 123 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 1 हजार 300 पेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे.

pimpri chinchwad corona update
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 24, 2020, 2:23 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 186 मंगळवारी 186 नवीन कोरोबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यात 15 जण हे शहराबाहेरील आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच शहरातील बाधितांचा आकडा दोन हजार पार पोहचला आहे. शहरातील परिस्थिती दररोज बिकट होत चालली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी 123 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 1 हजार 300 पेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी जुनी सांगवी येथील 72 वर्षीय, अजंठा नगर चिंचवड येथील 47 वर्षीय पुरुषाचा तर कोथरूड पुणे येथील 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • बाधित आढळलेले रुग्ण -

नढेनगर काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, नेहरुनगर, पिंपरी, साईबाबानगर चिंचवड, दापोडी, काटेपिंपळे रोड पिंपळेगुरव, आनंदनगर चिंचवड, सानेवस्ती ‍चिखली, शास्त्रीचौक भोसरी, इंद्रायणीनगर भोसरी, नंदादिप कॉलनी काळेवाडी, पवारनगर जुनी सांगवी, सदर्शननगर पिंपळे गुरव, नखातेनगर थेरगांव, बौध्दनगर पिंपरी, बिजलीनगर ‍चिंचवड,‍ विठ्ठलनगर पिंपरी, पिंपरगांव, गांधीनगर पिंपरी, नेहरुचौक दापोडी, भाटनगर पिंपरी, साईचौक बोपखेल, लिंकरोड पिंपरी, कासारवाडी, अंकुशचौक निगडी, वैदुवस्ती पिंपळेगुरव, तापकिरनगर काळेवाडी, दिघीरोड भोसरी, फिनोलेक्स कॉलनी काळेवाडी, इंदिरानगर, भारतमाताचौक काळेवाडी, गवळीनगर भोसरी, मोरवाडी, माऊलीचौक वाकड, बौध्दनगर पिंपरी, रामनगर राहाटणी, कैलासनगर थेरगांव, ऍटलस कॉलनी नेहरुनगर, मोरेवस्ती निगडी, स्वामी समर्थ कॉलनी थेरगांव, वाल्हेकरवाडी, विठ्ठलमंदिर बोपखेल, पाटीलनगर चिखली, मिलिंदनगर पिंपरी, भारतमातानगर दिघी, महात्माफुलेनगर भोसरी, किनार हॉटेल दापोडी, कन्हैया पार्क थेरगांव, नानेकरचौक चिखली, पवारवस्ती दापोडी, लोंढेचाळ पिंपरी, नखातेनगर रहाटणी, राजीवगांधी वसाहत नेहरुनगर, आझादचौक निगडी, मुंजोबावसाहत चिंचवड, कामगारनगर पिंपरी, पवारनगर सांगवी, फकिरा घुले चाळ बोपखेल, जवळकरचाळ कासारवाडी, संतगजानन महाराज नगर दिघी, जयभवानी नगर पिंपळेगुरव, चक्रपाणी वसाहत भोसरी, आदर्शनगर ताथवडे, लिंबोरेवस्ती दापोडी, गणेशखिंड, वारजे माळवाडी, बोपोडी, टिंगरेनगर विश्रांतवाडी, रास्तापेठ पुणे, खडकी, औंध, कसबापेठ, दौंड येथील रहिवासी आहेत.

  • बरे झालेले रहिवासी -

नानेकरचाळ पिंपरी, साईबाबानगर चिंचवड,‍ निगडी, यमुनानगर, रावेत, आनंदनगर, बेलटिकानगर थेरगांव, शिवतीर्थनगर काळेवाडी, जयभीमनगर दापोडी, बौध्दनगर पिंपरी, काळेवाडी, रमाबाईनगर पिंपरी, केशवनगर चिंचवड, शाहूनगर, भाटनगर पिंपरी ,सिध्दार्थनगर दापोडी, अजंठानगर, भारतनगर पिंपरी, स्वीसकॉन्टी थेरगांव, पाटीलनगर चिखली, जयमालानगर जुनी सांगवी, विठ्ठलनगर, खंडोबामंदिर चिंचवड, आदर्शनगर किवळे, इंदिरानगर चिंचवड, पवारवस्ती दापोडी, दत्तनगर दिघी, प्रियदर्शनीनगर सांगवी, सिंधुनगर, रमाबाईनगर पिंपरी, फुगेनिवास कासारवाडी, ऐश्वर्यम चिखली, मयुर पॅनोरामा नेहरुनगर, सेक्टर 22 यमुनानगर, जयभीमनगर दापोडी, जाधवचाळ दापोडी, मोरवाडी, रावेत, गवळीनगर भोसरी, भिमा शंकरनगर दिघी, लिंबोरेवस्ती दापोडी, पीसीएमसी ‍बिल्डींग निगडी, जळगांव, पेठ, देहूरोड, खेड, येरवडा, हडपसर, वडगांव, कोंढवा येथील आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.