ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये तलवारी नाचवत घरफोडी, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

प्राथमिक माहितीनुसार, रावेतमध्ये शिंदेवस्ती जवळ एका सोसायटीमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी ४ फ्लॅट फोडून जवळपास १५ लाखांचा ऐवज लंपास केला.

पिंपरी चिंचवड मध्ये घरफोडीत चोरट्यानी १५ लाख चोरले
author img

By

Published : May 8, 2019, 8:16 PM IST

पुणे - पिपंरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी तलवारी नाचवत एका सोसायटीमध्ये घरफोड्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये सुमारे १५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये घरफोडीत चोरट्यानी १५ लाख चोरले

प्राथमिक माहितीनुसार, रावेतमध्ये शिंदेवस्ती जवळ एका सोसायटीमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी ४ फ्लॅट फोडून जवळपास १५ लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याप्रमाणेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरट्यांचा तपास सुरू आहे.

Intro:पुणे - पिपंरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी तलवारी नाचवत एका सोसायटीमध्ये घरफोड्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये सुमारे 15 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.Body:प्राथमिक माहितीनुसार, रावेतमध्ये शिंदेवस्ती जवळ एका सोसायटीमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी ४ फ्लॅट फोडून जवळपास १५ लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याप्रमाणेच सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे चोरट्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.