ETV Bharat / state

परभणीच्या गोदाकाठचे ग्रामस्थ मतदान न करण्यावर ठाम; तहसीलदारांना निवेदन

author img

By

Published : Oct 2, 2019, 7:59 AM IST

सोनपेठ तालुका हा खराब रस्त्यांसाठी प्रसिद्ध होता. या ठिकाणच्या नागरिकांनी तब्बल ५९ दिवस केलेल्या आंदोलनानंतर तालुक्यातील परळीशी जोडणारे २ रस्ते दुरुस्त झाले. मात्र पाथरी, गंगाखेड व परभणीशी जोडणाऱ्या प्रमुख मार्गांची अवस्था अजूनही खराबच आहे. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा व पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय कायम ठेवला आहे.

तहसीलदारांना निवेदन

परभणी - जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्याच्या गोदावरी नदीकाठावरील गावांच्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा व पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. या संदर्भात सोनपेठच्या तहसीलदारांना निवेदन देवून कळविण्यात आले आहे.

parbhani
ग्रामस्थांचा विधानसभा मतदानावर बहिष्कार

सोनपेठ तालुका हा खराब रस्त्यांसाठी प्रसिद्ध होता. या ठिकाणच्या नागरीकांनी तब्बल ५९ दिवस केलेल्या आंदोलनानंतर तालुक्यातील परळीशी जोडणारे २ रस्ते दुरुस्त झाले. मात्र पाथरी, गंगाखेड व परभणीशी जोडणाऱ्या प्रमुख मार्गांची अवस्था अजूनही खराबच आहे. तालुक्यातील गोदाकाठाला तर रस्ताच नसल्याने तेथील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गोदाकाठच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न पुन्हा पेटला आहे.

रस्त्यांच्या दुरावस्थेला कंटाळले ग्रामस्थ, मतदान न करण्याचा घेतला निर्णय

हेही वाचा - मधमाशांच्या हल्ल्यात 16 जण जखमी; परभणीच्या पूर्णा तालुक्यातील घटना

नुकत्याच झालेल्या पावसामुळे गोदाकाठच्या लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लोहीग्राम या ७ गावांचा संपर्क ८ दिवस तुटला होता. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गोदाकाठच्या ७ गावांनी थडी उक्कडगाव येथे नुकतीच महापंचायत घेतली. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार, अधिकारी व पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला समर्थन मिळवण्यासाठी तरुण युवकांनी गावोगाव बैठका घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मतदान न करण्याच्या निर्णयावर गावकऱ्यांचे समर्थन मिळवले.

हेही वाचा - परभणीत रोपवाटिका चालकाने फसवले; बहारात आलेली मिरची शेतकऱ्याने टाकली उपटून

त्यानुसार गोदाकाठच्या या ७ गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत सोनपेठ तहसीलदारांमार्फत पाथरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे तसेच अधिकारी व पुढाऱ्यांना गावबंदीचे पत्र दिले आहे. या पत्रात निवडणुकांच्या संबधाने गावात कोणी येऊ नये व आल्यास निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास संबधित जबाबदार असतील, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा - "त्यांचे रस्ते छान आहेत, आपल्या रस्त्यावर मात्र खड्डे आहेत, त्यामुळे आपणच प्रश्न विचारले पाहिजेत"

Intro:परभणी - जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्याच्या गोदावरी नदीकाठावरील गावांच्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा व पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. या संदर्भात सोनपेठच्या तहसीलदारांना निवेदन देवून कळविण्यात आले आहे.Body:सोनपेठ तालुका हा खराब रस्त्यासाठी प्रसिद्ध होता. या ठिकाणच्या नागरीकांनी तब्बल ५९ दिवस केलेल्या आंदोलनानंतर तालुक्यातील परळीशी जोडणारे दोन रस्ते दुरुस्त झाले, मात्र पाथरी, गंगाखेड व परभणीशी जोडणाऱ्या प्रमुख मार्गांची अवस्था अजूनही खराबच आहे.
तालुक्यातील गोदाकाठाला तर रस्ताच नसल्याने तेथील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने गोदाकाठच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न पुन्हा पेटला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे गोदाकाठच्या लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लोहीग्राम या सात गावांचा संपर्क आठ दिवस तुटला होता. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गोदाकाठच्या सात गावांनी थडी उक्कडगाव येथे नुकतीच महापंचायत पार पडली. या वेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार व अधिकारी व पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला समर्थन मिळवण्यासाठी तरुण युवकांनी गावोगाव बैठका घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मतदान न करण्याच्या निर्णयावर गावकऱ्यांचे समर्थन मिळवले. त्यानुसार गोदाकाठच्या या सात गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत सोनपेठ तहसीलदारांमार्फत पाथरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणूकीत मतदान करणार नसल्याचे तसेच अधिकारी व पुढाऱ्यांना गाव बंदीचे पत्र दिले आहे. या पत्रात निवडणूकांच्या संबधाने गावात कोणी येऊ नये व आल्यास निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास संबधित जबाबदार असतील, असा इशारा दिला आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis & photo
परभणी - गोदाकाठच्या रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार व गावबंदीचे निवेदन तहसीलदारांना देतांना ग्रामस्थ. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.