ETV Bharat / state

राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, परभणीत सावरकर पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध - सावरकर पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध

दिल्लीमधील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची काही समाज कटंकांकडून विटंबना करण्यात आली. या घटनेबद्दल महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर परभणीत देखील शिवसेना तसेच युवासेनेच्यावतीने निषेध करण्यात आला.

राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, परभणीत सावरकर पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध
author img

By

Published : Aug 26, 2019, 8:33 AM IST

परभणी - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. शिवसेना आणि युवासेनेच्यावतीने रविवारी हे आंदोलन करण्यात आले.

राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, परभणीत सावरकर पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध

दिल्लीमधील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची काही समाज कटंकांकडून विटंबना करण्यात आली. ही विटंबना काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना एनएसयुआयने केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या घटनेबद्दल महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर परभणीत देखील शिवसेना तसेच युवासेनेच्यावतीने निषेध केला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राहुल गांधींच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख संभानाथ काळे, युवासेनेचे शहरप्रमुख विशू डहाळे, विभागप्रमुख उद्धव मोहिते, उपशरप्रमुख राहुल खटींग, सुभाष जोंधळे, स्वप्नील भारती, गणेश मुळे आदींसह शिवसैनिक आणि युवासैनिक सहभागी झाले होते.

Intro:परभणी - स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्या प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे परभणीत शिवसेना व युवासेनेच्यावतीने दहन करण्यात आले.Body:दिल्ली येथील विद्यापीठात स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची काँग्रेसच्या विध्यार्थी संघटनेकडून झालेल्या विटंबना प्रकरणी महाराष्ट्रात तीव्र निषेध व्यक्त होत आहे. ते पार्श्वभूमीवर परभणीत देखील निषेध केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवारी करण्यात आलेल्या या आंदोलनात राहुल गांधी यांचा निषेध करणाऱ्या घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. या आंदोलनात उपशहर प्रमुख संभानाथ काळे, युवासेनेचे शहरप्रमुख विशू डहाळे, विभागप्रमुख उद्धव मोहिते, उपशरप्रमुख राहुल खटींग, सुभाष जोंधळे, स्वप्नील भारती, गणेश मुळे, संदीप पांगरकर, तुषार चॊभारकर, मकरंद कुलकर्णी, महेश तांबे आदीसह शिवसैनिक आणि युवासैनिक सहभागी झाले होते.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.