ETV Bharat / state

सावधान! फेसबुकवरून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार - parbhani crime news

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला लग्नाचे अमिष दाखवले. तिला वेगवेगळ्या शहरात नेऊन आरोपी मनोहर वावळे या तरुणाने तिच्यावर अत्याचार केले.

भयंकर! फेसबुकवरून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
author img

By

Published : Sep 25, 2019, 9:03 PM IST

परभणी - एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे घडली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

गंगाखेड पोलीस ठाणे

हेही वाचा - अकोल्यात गावगुंडाच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत, गावकऱ्यांचा मोर्चा

गंगाखेड शहरातील मनोहर वावळे या तरुणाने शहरातीलच एका तरुणीशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख केली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून अत्याचार केले. त्यानंतर मनोहरने त्या तरुणीवर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने गंगाखेड पोलिसांना दिली. त्यावरून गंगाखेड पोलिसांनी आरोपी मनोहर वावळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - सांगलीमध्ये सोन्याच्या दुकानातुन तब्बल दोन किलो सोने कारागिराने पळवले

Intro:परभणी - एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे घडले आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.Body:गंगाखेड शहरातील मनोहर वावळे या तरुणाने शहरातीलच एका तरुणीशी सोशल मीडियावरील फेसबुक या साईटवरून ओळख वाढवली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि प्रेमातून लग्नाचे आमिष दाखवण्यात झाले. त्यानंतर मनोहरने त्या युवतीवर शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार तिने गंगाखेड पोलिसांना दिली. त्यावरून गंगाखेड पोलिसांनी आरोपी मनोहर वावळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शहरात राहणाऱ्या एका युवतीची आणि मनोहर याची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. यातून या युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे युवतीने म्हणणे आहे. त्याने परभणी आणि गंगाखेड येथे वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याचाही आरोप तिने आपल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- gangakhed police station visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.