ETV Bharat / state

पूर्णा-परळी पॅसेंजर ३ दिवस तर इतर ४ गाड्या अंशत: रद्द, प्रवाशांची गैरसोय - railway

परळी रेल्वे स्थानकाजवळ दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने नॉन-इंटर लॉक वर्किंगच्या कामाकरिता 3 दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परभणीमार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पूर्णा-परळी पॅसेंजर ३ दिवस रद्द
author img

By

Published : May 2, 2019, 12:27 PM IST

परभणी - नांदेड विभागातील परभणीमार्गे धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ४ रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या काळात प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

परळी रेल्वे स्थानकाजवळ दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने नॉन-इंटर लॉक वर्किंगच्या कामाकरिता 3 दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परभणीमार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

पूर्णा ते परळी (गाडी क्र. 51522) ही सवारी गाडी 8, 9 आणि 10 मे रोजी तर परळी ते पूर्णा (गाडी क्र. 51521) ही सवारी गाडी देखील 8, 9 आणि 10 मे रोजी रद्द करण्यात आली आहे. या शिवाय काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये आदिलाबाद ते परळी (गाडी क्र. 57554) ही सवारी गाडी 8, 9 आणि 10 मे रोजी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर परळी ते आदिलाबाद (गाडी क्र. 57553) ही सवारी गाडी 9 आणि 10 मे रोजी परळी ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तसेच परळी ते अकोला (गाडी क्र. 57540) ही सवारी गाडी 8, 9 आणि 10 मे रोजी परळी ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. अकोला ते परळी (गाडी क्र. 57539) ही सवारी गाडी देखील 8 आणि 9 मे रोजी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली. दरम्यान, प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

Intro:परभणी - दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने परळी रेल्वे स्थानकाजवळ हाती घेतलेल्या नॉन-इंटर लॉक वर्किंग या कामाकरिता 3 दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुळे नांदेड विभागातील परभणी मार्गे धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर चार रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे लग्नसराईच्या काळात प्रवाश्यांची गैरसोय होणार आहे.Body:रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये (गाडी संख्या 51522) पूर्णा ते परळी ही सवारी गाडी 8, 9 आणि 10 मे रोजी तर (गाडी संख्या 51521) परळी ते पूर्णा ही परतीत येणारी सवारी गाडी देखील 8, 9 आणि 10 मे रोजी रद्द करण्यात आली आहे. या शिवाय काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये (गाडी संख्या 57554) आदिलाबाद ते परळी ही सवारी गाडी 8, 9 आणि 10 मे रोजी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर (गाडी संख्या 57553) परळी ते आदिलाबाद ही सवारी गाडी 9 आणि 10 मे रोजी परळी ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तसेच (गाडी संख्या 57540) परळी ते अकोला ही सवारी गाडी 8, 9 आणि 10 मे रोजी परळी ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या प्रमाणेच (गाडी संख्या 57539) अकोला ते परळी ही सवारी गाडी देखील 8 आणि 9 मे रोजी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, प्रवाश्यांना होणाऱ्या असुविधेबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- रेल्वे चा file फोटो वापरावा, ही विनंती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.