ETV Bharat / state

परभणीमध्ये विवाहितेची गळफास लावून आत्महत्या - Married women suicide in Parbhani

गोपेगाव येथील महादेव आवसर यांची मुलगी राजकन्या हिचा परतुर तालुक्यातील कौठा येथील ऋषी माने यांच्या बरोबर विवाह झाला होता. पण, काही दिवसापुर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने राजकन्या आपल्या आई-वडिलांकडे गोपेगाव येथे राहण्यास आली होती.

विवाहितेची गळफास लावून आत्महत्या
author img

By

Published : Sep 23, 2019, 9:53 PM IST

परभणी - पाथरी तालुक्यातील गोपेगाव येथे 20 वर्षीय विवाहित तरुणीने वडिलांच्या राहत्या घरी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. राजकन्या ऋषी माने, असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

हेही वाचा - परभणीत रोपवाटिका चालकाने फसवले; बहारात आलेली मिरची शेतकऱ्याने टाकली उपटून

याबाबत अधिक माहिती अशी, की गोपेगाव येथील महादेव आवसर यांची मुलगी राजकन्या हिचा परतुर तालुक्यातील कौठा येथील ऋषी माने यांच्या बरोबर विवाह झाला होता. पण, काही दिवसांपुर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने राजकन्या आपल्या आई-वडिलांकडे गोपेगाव येथे राहण्यास आली होती. मात्र, रविवारी राजकन्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा - परभणी : दिव्यांग प्राण्यांना कृत्रीम अवयव प्रत्यर्पणाचा प्रयोग यशस्वी

घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छदनासाठी पाथरी ग्रामीण रुग्णालात पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.

Intro:परभणी - गत वर्षी विवाह झालेल्या 20 वर्षीय तरुणीने वडीलांच्या राहत्या घरी काल रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पाथरी तालुक्यातील गोपेगाव येथे घडली.Body:गोपेगाव येथील महादेव आवसर यांची मुलगी राजकन्या हिचा विवाह परतुर तालुक्यातील कौठा येथील ऋषी माने यांच्या बरोबर गतवर्षीच झाला होता. पण काही दिवसापुर्वी पती आणि पत्नी मध्ये वाद झाल्याने राजकन्या आपल्या आई-वडीलाकडे गोपेगाव येथे राहण्यास आली होती. मात्र काल 22 सप्टेबर रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काही वेळानंतर मयत मुलीच्या आईने दिसली. त्यानंतर या घटनेची माहीती पाथरी पोलीसांना कळविण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाथरी ग्रामीण रुग्णालात आणण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत : - photo :- rajkanyaConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.