ETV Bharat / state

परभणीत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात , रब्बी पिकांचे मोठे नुकसान - परभणीत मुसळधार पाऊस

अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतातील ज्वारी, गहू आणि फळपिकांची नासधूस होत आहे.

heavy rain in parbhani
परभणीत पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पाऊस
author img

By

Published : Dec 31, 2019, 6:03 AM IST

Updated : Dec 31, 2019, 6:14 AM IST

परभणी - शहरात पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 26 डिसेंबरला मध्यरात्री पडलेल्या पावसानंतर आज (मंगळवारी) पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे.

परभणीत मुसळधार पाऊस सुरू

या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतातील ज्वारी, गहू आणि फळपिकांची नासधूस होत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच हा पाऊस रोगराईला आमंत्रण देणारा आहे. वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा - ईडी, सीबीआयची पीडा मागे लावणाऱ्यांना आमंत्रण... राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी

Intro:

परभणी - शहरात पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे. 26 डिसेंबर रोजी मध्यरात्री पडलेल्या पावसानंतर आज पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. Body:
या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतातील ज्वारी, गहू आणि फळपिकांची नासधूस होत असून यामुळे शेतकरी परेशान झाला आहे.
तसेच हा पाऊस रोगराई ला आमंत्रण देणारा आहे. वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वृद्ध व लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत - rain visConclusion:
Last Updated : Dec 31, 2019, 6:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.