ETV Bharat / state

पतीच्या आत्महत्येनंतर जगायचे कसे? या विवंचनेतून महिलेची चिमुकलीला घेऊन आत्महत्या - jawhar tahsil

नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे स्वत:चा आणि २ लहान मुलींचा सांभाळ कसा करायचा, या विवंचनेतून आईने आपल्या २ मुलींना विष पाजून स्वतःही आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना जव्हार तालुक्यातील खारोंडा येथे घडली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jul 7, 2019, 10:57 PM IST

Updated : Jul 7, 2019, 11:55 PM IST

पालघर - नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे स्वत:चा आणि २ लहान मुलींचा सांभाळ कसा करायचा, या विवंचनेतून आईने आपल्या २ मुलींना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जव्हार तालुक्यातील खारोंडा येथे घडली आहे. यात आई रुक्षणा आणि ३ वर्षाची चिमुकली दिपाली हिचा मृत्यू झाला असून ७-८ महिन्यांची रुषाली हिचा जीव वाचला आहे. तिच्यावर जव्हार येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

रुक्षणाची नवऱ्याने जून महिन्यात आत्महत्या केली होती. त्यामुळे त्याच्या पश्चात २ लहान मुलींना जगवायचे कसे? या प्रश्नातून रुक्षणाने आत्महत्या केल्याची नोंद जव्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Intro:गरीबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या
७ महिन्याची चिमुकली वाचली
जव्हार तालुक्यातील खरोंडा येथिल घटना Body:गरीबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या
७ महिन्याची चिमुकली वाचली
जव्हार तालुक्यातील खरोंडा येथिल घटना

नमित पाटील,
पालघर, दि.8/7/2019

नवऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केल्यामुळे स्वत:चा आणि दोन लहान मुलींचा सांभाळ कसा करायाचा या विवंचनेतुन आईने आपल्या दोन मुलींना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जव्हार तालुक्यातील खारोंडा येथे घडली आहे. यात आई रुक्षणा व 3 वर्षाची चिमुकली दिपाली हिचा मृत्यू झाला असून सात ते आठ महिन्यांची रुषाली हीच जीव वाचला असून ती जव्हार येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

जुन मध्ये कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्यानंतर जगायचे कसे हाताला रोजगार नाही मुलींना जगवायचे कसे या प्रश्नातून आत्महत्या केल्याची नोंद जव्हार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Conclusion:
Last Updated : Jul 7, 2019, 11:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.